Перейти к содержимому

CJP Protest In Jantar Mantar: सीजेपीच्या आंदोलनामागे सत्ता उलथवण्याचं षडयंत्र आहे का?| Abhijit Dipke

Mumbai Tak

0:00 / 0:00

CJP Protest In Jantar Mantar: सीजेपीच्या आंदोलनामागे सत्ता उलथवण्याचं षडयंत्र आहे का?| Abhijit Dipke

73 237 просмотров · Трансляция закончилась 7 часов назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
73 237 просмотров · Трансляция закончилась 7 часов назад
सीजेपीच्या आंदोलनामागे नेमकं काय आहे? हे आंदोलन केवळ विरोधासाठी आहे की सत्तेच्या समीकरणांना धक्का देण्याची रणनीती आखली जात आहे? आंदोलनातून उपस्थित होणारे प्रश्न, त्यामागील राजकीय भूमिका आणि सत्ताधाऱ्यांसमोर उभं राहिलेलं आव्हान यावर या विशेष चर्चेत सविस्तर विश्लेषण. सीजेपीच्या आंदोलनामागे खरंच सत्ता उलथवण्याचं षडयंत्र आहे का, की हा लोकशाही मार्गाने व्यक्त होणारा विरोध आहे? जाणून घ्या या राजकीय घडामोडींचे विविध पैलू, फक्त मुंबई तकवर! What is the real agenda behind CJP’s protest? Is it merely a protest against the establishment, or is there a larger political strategy at play? Is there really a conspiracy to topple the government, or is this a democratic expression of dissent? Watch this special discussion on the political implications, key questions and the larger debate surrounding the CJP protest, only on Mumbai Tak. आजचा मुद्दा LIVE: सीजेपीच्या आंदोलनामागे सत्ता उलथवण्याचं षडयंत्र आहे का? #RahulGandhi #CJPProtest #AbhijeetDipke #GyaneshKumar #narendramodi #amitshah #RPT0284 Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.