Перейти к содержимому

गूळ खोबऱ्याचे रसरशीत मोदक| 15 मिनीटात होणारे कणकेचे उकडीचे मोदक TradiationalModak #मोदकरेसिपीमराठी

Swaad Home Kitchen

0:00 / 0:00

गूळ खोबऱ्याचे रसरशीत मोदक| 15 मिनीटात होणारे कणकेचे उकडीचे मोदक TradiationalModak #मोदकरेसिपीमराठी

357 просмотров · 12 дней назад
Swaad Home Kitchen
77 подписчиков
357 просмотров · 12 дней назад
नमस्कार मंडळी! आमच्या सोलापूर जिल्ह्यात, ग्रामीण भागात ज्या पद्धतीने मोदक बनवतात तसे आज आपण बाप्पाच्या आवडीचे मोदक अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. तांदळाचे पीठ न वापरता, घरात नेहमी असणाऱ्या गव्हाच्या पिठापासून हाताने कळ्या पाडून हे मऊशार उकडीचे मोदक तयार होतात.तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, मला कमेंट करून नक्की सांगा! #मोदकरेसिपीमराठी #मोदकrecipe #मोदकरेसिपी #मोदक #मराठीरेसिपी #रेसीपी #रेसिपीवीडियो #रेसिपीज़ #modakrecipeinmarathi #modakrecipe #modakrecipes #gavhachemodak #ganapatibappamorya #youtube #youtubevideo #youtuberecipevideo #ganeshchaturthi #ganesh #ganeshutsav 21 मोदकांचे प्रमाण दोन वाट्या सुके किसलेले खोबरे पाऊण वाटी गूळ एक चमचा खसखस पाच वेलदोडे दोन कप गव्हाचे पीठ चवीपूरते मीठ दोन ते तीन चमचे साजूक तूप Ingredients for 21 Modaks 2 cups dry grated coconut ¾ cup jaggery 1 tablespoon poppy seeds 5 cardamom pods 2 cups whole wheat flour Salt to taste 2–3 tablespoons ghee (clarified butter)