Office Multicultural Festival साठी Modak बनवले… सगळे फुटले! 🥹🇮🇳 शेवटी काय केलं?
House of Cliffali
0:00 / 0:00
Office Multicultural Festival साठी Modak बनवले… सगळे फुटले! 🥹🇮🇳 शेवटी काय केलं?
4 324 просмотра · 9 дней назад
House of Cliffali
207 подписчиков
4 324 просмотра · 9 дней назад
Hi guys ❤️
Welcome back to House of Cliffali!
आजच्या vlog मध्ये एकदम special गोष्ट आहे! 🥰
माझ्या office मध्ये Multicultural Food Festival होता, जिथे प्रत्येकाला आपल्या country मधून एक dish आणायची होती. 🇮🇳🌍
मी ठरवलं की यावेळी आपल्या भारताचं आणि सध्या घरी बसलेल्या Ganpati Bappaचं favourite — MODAK! 😍
पण modak बनवताना सगळं इतकं easy नव्हतं… 😂
काही modak फुटले, काहींचा shape बिघडला 😭 आणि मग शेवटी proper modak जमले! ❤️
Office मध्ये गेल्यावर मात्र अजून मजा आली — वेगवेगळ्या countries मधून colleagues नी आणलेले amazing traditional dishes पाहायला आणि try करायला मिळाले. 🌎🍜🍰
तर या vlog मध्ये माझा
Modak-making struggle
office multicultural food festival +
different countries मधले food सगळं पाहायला मिळणार आहे! 😋
तुम्ही असता तर Multicultural Food Festival मध्ये तुमच्या country ची कोणती dish घेऊन गेला असता? 👇
जर vlog आवडला तर:
👍 Like करा
💬 Comment करा
🔔 Subscribe करायला विसरू नका
Tumcha support aamchya sathi khup important aahe ❤️
Location: Netherlands 🇳🇱
🎥 Marathi Couple Vlog
#modak #multiculturalfoodfestival #marathivlog #marathicouple #ytviral #lifeinnetherlands