Disha salian case: 'आदित्य ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे' प्रकरणावर रामदास कदम आक्रमक | Sakal Media |
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
Disha salian case: 'आदित्य ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे' प्रकरणावर रामदास कदम आक्रमक | Sakal Media |
1 978 просмотров · 7 часов назад
Sakal (सकाळ)
2,08 млн подписчиков
1 978 просмотров · 7 часов назад
दिशा सालियन प्रकरणावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि न्यायालयीन प्रक्रियेतून सत्य समोर आलं पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली. दिशा सालियन यांच्यावर अत्याचार किंवा बलात्कार झाला का, याचीही चौकशी झाली पाहिजे, असं त्यांनी म्हटलं. आदित्य ठाकरे दोषी असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे, तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी, अशी मागणीही रामदास कदम यांनी केली.
#sakalnews, #DishaSalian, #RamdasKadam, #AdityaThackeray, #UddhavThackeray,
PRAKP99
EDSGL01
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...