Перейти к содержимому

Avinash Jadhav Interview : दहीहंडीचं बदलतं स्वरुप, ग्लॅमर या सगळ्यावर अविनाश जाधव रोखठोक

Mumbai Tak

0:00 / 0:00

Avinash Jadhav Interview : दहीहंडीचं बदलतं स्वरुप, ग्लॅमर या सगळ्यावर अविनाश जाधव रोखठोक

137 970 просмотров · 19 часов назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
137 970 просмотров · 19 часов назад
दहीहंडीमध्ये अनेक ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम घेतल्याचं समोर आलं. या कार्यक्रमांमध्ये ज्या पद्धतीचं नृत्य सादर झालं त्यावर आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत. राजकीय नेत्यांच्या मंचावर अशा पद्धतीचे नृत्य सादर झाल्याने नेमके सण कशापद्धतीने साजरे केले जात आहेत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या सगळ्यावर अविनाश जाधव यांच्याशी साधलेला संवाद. अविनाश जाधव यांच्या दहीहंडीमध्ये या पद्धतीचं स्वरुप नव्हतं. त्यामुळेच सण ते साजरे करण्याची पद्धत यावर जाधवांची रोखठोक मुलाखत. #dahihandi #avinashjadhav #gautamipatil #RPT0284 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.