Перейти к содержимому

Ab Main Sharan Tihari | Raag Puriya Dhanashree | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Vedashri Oak

Asha Khadilkar

0:00 / 0:00

Ab Main Sharan Tihari | Raag Puriya Dhanashree | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Vedashri Oak

4 921 просмотр · 8 месяцев назад
Asha Khadilkar
974 подписчика
4 921 просмотр · 8 месяцев назад
विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने "सुरदासी " म्हणजेच विदुषी आशाताई खाडिलकर यांनी रचलेल्या बंदिशींची स्वरांजली त्यांच्या शिष्यवर्गातर्फे त्यांच्या youtube चॅनेल @surdasiasha यावर प्रसारित होतील. यात त्यांच्या निरनिराळ्या रागातल्या आणि तालातल्या ५० बंदिशींचा समावेश आहे. या बंदिशींचे प्रसारण प्रत्येक आठवड्यात एक अशा प्रमाणे होईल. या भेटीतील अठरावे पुष्प आज म्हणजे १६ डिसेंबर २०२५ रोजी गुंफण्यात येईल. कृष्णावर रचलेल्या बंदिशीतील आठवी बंदिश ऐकू या विलंबित एकतालात निबद्ध" पुरिया धनाश्री " या रागात. या बंदिशीनंतर आपण राग पुरीया धनाश्रीतील एक तराणा देखील ऐकणार आहोत. पेश करताहेत वेदश्री खाडिलकर ओक. राग : पुरिया धनाश्री ताल : विलंबित एकताल अब मै शरण तिहारी । मोहें राखो गिरिधारी बनवारी ।। वारी वारी जाऊं मै ।तोरे चरनन कीजे ।कृपा करो बनवारी ।। बंदिशकार: विदुषी आशाताई खाडिलकर गायिका: वेदश्री खाडिलकर ओक तबला: अभय दातार संवादिनी: अनंत जोशी साउंड इंजीनियर: अमोल माटेगांवकर वीडियो प्रोडक्शन: कन्नन रेड्डी, हेलाशीयस स्टूडियो