Ab Maano Na Maano More Sainyan | Raag Tilang | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Vedashri Oak
Asha Khadilkar
0:00 / 0:00
Ab Maano Na Maano More Sainyan | Raag Tilang | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Vedashri Oak
280 просмотров · 3 месяца назад
Asha Khadilkar
974 подписчика
280 просмотров · 3 месяца назад
विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने "सुरदासी " म्हणजेच विदुषी आशाताई खाडिलकर यांनी रचलेल्या बंदिशींची स्वरांजली त्यांच्या शिष्यवर्गातर्फे त्यांच्या youtube चॅनेल @surdasiasha यावर प्रसारित होतील. यात त्यांच्या निरनिराळ्या रागातल्या आणि तालातल्या ५० बंदिशींचा समावेश आहे. या बंदिशींचे प्रसारण प्रत्येक आठवड्यात एक अशा प्रमाणे होईल.
या पुढील काही भागात काही सहज बांधलेल्या बंदीशी सादर होतील. आज म्हणजे २४ मे २०२६ रोजी “तिलंग “ रागात आणि अद्धा तीनतालात निबद्ध" ही बंदिश पेश करताहेत वेदश्री खाडिलकर ओक
राग : तिलंग
ताल : अद्धा तीनताल
अब मानो ना मानो मोरी सैय्या । काहे पकरत हो मोरी बैय्या ।।
ठीठोरी करत मोसे । काही छेडत हो । ऎसो निठूर कन्हैय्या ।।
बंदिशकार: विदुषी आशाताई खाडिलकर
गायिका: वेदश्री खाडिलकर ओक
तबला: अभय दातार
संवादिनी: अनंत जोशी
साउंड इंजीनियर: अमोल माटेगांवकर
वीडियो प्रोडक्शन: कन्नन रेड्डी, हेलाशीयस स्टूडियो