Перейти к содержимому

Eknath Shinde meet Tiger Shroff | टायगर श्रॉफ प्रकरणात बिश्नोई गँगचा हात? एकनाथ शिंदेंचा मोठा इशारा

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Eknath Shinde meet Tiger Shroff | टायगर श्रॉफ प्रकरणात बिश्नोई गँगचा हात? एकनाथ शिंदेंचा मोठा इशारा

6 346 просмотров · 7 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
6 346 просмотров · 7 ч назад
#eknathshinde #tigershroff #mumbainews बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. अभिनेता सलमान खान, दिग्दर्शक रोहित शेट्टी, दिवंगत नेते बाबा सिद्दीकी या प्रकरणानंतर टायगरसोबत घडलेल्या घटनेप्रकरणीही बिश्नोई गँगचा हात असू शकतो, असे सांगितले जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफच्या घरी जाऊन भेट घेतली आणि कुटुंबीयांना दिलासा दिला.