Перейти к содержимому

महाराष्ट्रातील नदीप्रणाली | महाराष्ट्रातील प्रमुख नदीखोरी | MPSC Geography | Sarthi Academy

Sarthi Academy {सारथी अकॅडमी}

0:00 / 0:00

महाराष्ट्रातील नदीप्रणाली | महाराष्ट्रातील प्रमुख नदीखोरी | MPSC Geography | Sarthi Academy

182 538 просмотров · 8 мес. назад
Sarthi Academy {सारथी अकॅडमी}
19 тыс. подписчиков
182 538 просмотров · 8 мес. назад
महाराष्ट्राच्या भूगोलातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे नदीप्रणाली (Drainage System of Maharashtra). MPSC, PSI, STI, ASO तसेच UPSC परीक्षांसाठी हा टॉपिक वारंवार विचारला जातो. या लेक्चरमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत: ✔ महाराष्ट्रातील प्रमुख नदीखोरी ✔ गोदावरी – दक्षिण गंगा व तिच्या उपनद्या ✔ कृष्णा व भीमा नदी प्रणाली ✔ तापी नदीचे वैशिष्ट्य ✔ पश्चिमवाहिनी (कोकण) नद्या ✔ सह्याद्री पर्वतरांगेचे जलविभाजक महत्त्व ✔ MPSC परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे व ट्रिक्स हा लेक्चर नकाशासह समजावून सांगितला असल्यामुळे संपूर्ण नदीप्रणाली डोक्यात स्पष्ट बसते. 📚 उपयोगी for: MPSC Rajyaseva | Combine | PSI | STI | ASO | Talathi | ZP | UPSC सारथी अकॅडमी च्या Telegram Channel ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा. https://t.me/sarathi_academy #MPSC #MaharashtraGeography #RiverSystem #GodavariRiver #KrishnaRiver #TapiRiver #MPSCGeography #SarthiAcademy #PSI_STI_ASO #UPSCGeography