महाराष्ट्रातील वनांचे 7 प्रकार आणि वैशिष्ट्ये | सदाहरित, निमसदाहरित, पानझडी वने MPSC Geography
Sarthi Academy {सारथी अकॅडमी}
0:00 / 0:00
महाराष्ट्रातील वनांचे 7 प्रकार आणि वैशिष्ट्ये | सदाहरित, निमसदाहरित, पानझडी वने MPSC Geography
23 786 просмотров · 5 месяцев назад
Sarthi Academy {सारथी अकॅडमी}
18,1 тыс. подписчиков
23 786 просмотров · 5 месяцев назад
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो!
या लेक्चरमध्ये आपण
Maharashtra
राज्यातील वनांचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये सविस्तर पाहणार आहोत.
📊 राष्ट्रीय वन अहवाल 2023 नुसार भारतातील वनक्षेत्र सुमारे 21.76% आहे, तर महाराष्ट्रात ते केवळ सुमारे 16.55% आहे.
📚 या लेक्चरमध्ये कव्हर केलेले मुद्दे (MPSC साठी अत्यंत महत्त्वाचे):
✔️ महाराष्ट्रातील एकूण वनक्षेत्र
✔️ पर्जन्यमानानुसार वनांचे 7 प्रकार
✔️ सदाहरित, निमसदाहरित, पानझडी वने
✔️ शुष्क व काटेरी वने
✔️ खाजण (Mangrove) वने
✔️ प्रमुख वृक्ष आणि उपयोग
✔️ अल्लापल्ली वने (चंद्रपूर-गडचिरोली)
✔️ तेंडू, खैर यांचे उपयोग
✔️ वनांवरील MCQ साठी महत्त्वाचे मुद्दे
🌳 वनांचे प्रकार (Quick View):
उष्ण कटिबंधीय सदाहरित वने
निमसदाहरित वने
उपउष्ण सदाहरित वने
आर्द्र पानझडी वने
शुष्क पानझडी वने
काटेरी वने
खाजण (Mangrove) वने
👉 हा टॉपिक MPSC, PSI, STI, ASO आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे
👉 पावसाचे प्रमाण + वन प्रकार यांची जोड नक्की लक्षात ठेवा
#MPSC
#MPSCGeography
#MaharashtraGeography
#ForestTypes
#महाराष्ट्रभूगोल
#स्पर्धापरीक्षा
#MPSC2026
#GeographyLecture
#SarthiAcademy
#ForestNotes