Перейти к содержимому

डब्यात शेवटपर्यंत मऊ राहणारा खमंग बेसन पराठा | मुलांचा डबा Day 13 | Easy Tiffin Box Recipe

Bite's & Delight's

0:00 / 0:00

डब्यात शेवटपर्यंत मऊ राहणारा खमंग बेसन पराठा | मुलांचा डबा Day 13 | Easy Tiffin Box Recipe

63 просмотра · 5 дн. назад
Bite's & Delight's
498 подписчиков
63 просмотра · 5 дн. назад
मुलांचा डबा सिरीज: दिवस १३ – मऊ लुसलुशीत बेसन पराठा | Besan Paratha Recipe 🍱✨ ​नमस्कार सर्वांना! 'बाईट्स अँड डिलाइट्स' म्हणजेच 'प्रज्ञाज् किचन' मध्ये तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत! ​आज 'मुलांचा डबा' या सिरीजच्या १३ व्या दिवशी आपण बनवत आहोत सकाळच्या घाईगडबडीत अवघ्या १० मिनिटांत तयार होणारा आणि दुपारपर्यंत डब्यात मऊ लुसलुशीत राहणारा चविष्ट बेसन पराठा! मुलांसाठी हा अतिशय पौष्टिक आणि उत्तम पर्याय आहे. ​साहित्य: ​तयार बेसन / ताजं बेसन ​गव्हाची कणिक (गरजेनुसार) ​बारीक चिरलेली कोथिंबीर ​हळद, लाल तिखट ​धने पावडर, जिरे पावडर ​जिरे, तीळ, ओवा ​चवीनुसार मीठ ​तेल / तूप / बटर (शेकण्यासाठी) ​महत्त्वाच्या टिप्स: ​कणिक जास्त घालू नका, जेणेकरून बेसनाची मूळ चव कायम राहील. ​डब्यात देताना पराठा मऊ राहण्यासाठी आणि चिकटू नये म्हणून फॉइल पेपरचा वापर करा. ​व्हिडिओ आवडल्यास नक्की Like, Share आणि Subscribe करा! तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बघत चला, बनवत चला आणि खात राहा! भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये! ❤️ ​#MulanchaDabba #BesanParatha #KidsTiffinRecipe #TiffinSeriesDay13 #BitesAndDelights #PradnyasKitchen #MarathiRecipe #MaharashtrianFood #HealthyBreakfast #QuickTiffinBox