झटपट २० मिनिटांत मटारचे आप्पे | वरून कुरकुरीत आतून जाळीदार मटार रवा आप्पे Instant Rava Appe Recipe
Saritas Home Kitchen
0:00 / 0:00
झटपट २० मिनिटांत मटारचे आप्पे | वरून कुरकुरीत आतून जाळीदार मटार रवा आप्पे Instant Rava Appe Recipe
34 128 просмотров · 8 часов назад
Saritas Home Kitchen
594 тыс. подписчиков
34 128 просмотров · 8 часов назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
झटपट २० मिनिटांत मटारचे आप्पे | वरून कुरकुरीत आतून जाळीदार मटार रवा आप्पे Instant Rava Appe Recipe
कुरकुरीत मटार रवा आप्पे | मटारचे आप्पे | मटार आप्पे | इन्स्टंट रवा आप्पे | इन्स्टंट रवा आप्पे | थंडी विशेष रव्याचे कुरकुरीत आप्पे | Kurkurit Matar Rava Appe | Matarche Appe | Matar Appe | Instant Rava Appe | Instant Rava Appe | Thandi Vishesh Ravyache Kurkurit Appe
साहित्य | Ingredients
• मटार १ कप | 1 cup Green Peas
• हिरवी मिरची २-३ | 2-3 Green Chillies
• लसूण पाकळ्या ४-५ | 4-5 Garlic Cloves
• आले १-२ इंच | 1-2 inch Ginger
• कोथिंबीर थोडी | A little Coriander
• जिरे १ टीस्पून | 1 tsp Cumin Seeds
• मोड आले मूग १/४ कप | 1/4 cup Sprouted Moong
• बारीक चिरलेला गाजर १/४ कप | 1/4 cup Finely Chopped Carrot
• बारीक चिरलेला कोबी १/४ कप | 1/4 cup Finely Chopped Cabbage
• जाड रवा १ कप | 1 cup Coarse Rava (Semolina)
• पांढरे तीळ २ चमचे | 2 tbsp White Sesame Seeds
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• दही १/४ कप | 1/4 cup Yogurt
• पाणी गरजेनुसार | Water as required
• खाण्याचा सोडा १/४ चमचा (ऐच्छिक) | 1/4 tsp Baking Soda (optional)
• लिंबाचा रस १ चमचा | 1 tbsp Lemon Juice
• तेल गरजेनुसार | Oil as required
How to make instant matar rava appe recipe |Crispy instant matar rava appe recipe
• First, blend the green peas, green chillies, garlic, ginger, coriander and cumin, grind coarse.
• Mix the ground peas with rava, sprouted moong, chopped carrot, chopped cabbage and white sesame seeds.
• Add yogurt and salt. Mix well and add water as needed to make a thick, pourable batter.
• Cover and rest the batter for 10–15 minutes.
• Heat an appe pan and add a little oil to each cavity.
• Add baking soda and lemon juice to the batter and mix gently.
• Pour the batter into each cavity, drizzle a little oil and cover. Cook on medium heat until golden and crisp.
• Flip the appe and cook the other side until crisp.
• Serve hot with coconut chutney, green chutney or sauce.
Timelines
Video summary 00:00
Introduction 00:18
साहित्य 00:33
मटार चे वाटण बनविणे 00:40
मिश्रण बनविणे 01:13
अप्पे बनविणे 03:50
वाफवून घेणे 04:16
टिप 05:20
Serving 06:33
Other recipes
• तासाभरात डाळ तांदळाचा कुरकुरीत डोसा /सोडा,...
• गव्हाच्या पिठाचा मजेदार नाष्टा | नवीन ब्रे...
• खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अस्सा कोबीपास...
• रोज नाष्टा काय बनवायचा प्रश्न पडतो? नाष्टा...
• रोजचा नाष्टा 5 | या 7 टिप्स वापरून बनवा कु...
• रोजचा नाष्टा काय बनवू? आजचा नाष्टा 2 | परफ...
• सकाळच्या नाष्ट्याला करा हा डाळ तांदळाचा नव...
• शाळेचा डब्बा नाष्ट्याला भरपूर सारण भरून जर...
• रिमझिम पावसात गरमागरम कुरकुरीत मसाला वडा |...
• इडली मऊ होत नाही? या 7 टिप्स वापरुन परफेक्...
Daily Breakfast Recipes | रोजच्या नाश्त्यासाठी सोप्या, झटपट आणि स्वादिष्ट रेसिपीज!
रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न पडतोय? मग ही Daily Breakfast Recipes ची नवीन सीरिज तुमच्यासाठीच आहे.
या सीरिजमध्ये आपण रोजच्या नाश्त्यासाठी बनवता येतील अशा सोप्या, झटपट आणि चविष्ट मराठी नाश्त्याच्या रेसिपीज पाहणार आहोत. कमी वेळात आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये स्वादिष्ट नाश्ता कसा बनवायचा, हे अगदी सोप्या पद्धतीने शिकूया.
या सीरिजमध्ये तुम्हाला मिळतील —
चटपटीत पोहे रेसिपी, कुरकुरीत आणि झटपट डोसा रेसिपी, मऊ आणि स्वादिष्ट अप्पे रेसिपी, झटपट तयार होणारा इन्स्टंट ढोकळा, वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ, स्वादिष्ट बटाटा पराठा, झटपट ब्रेड नाश्ता, हेल्दी आणि टेस्टी उपमा रेसिपी, वेगवेगळे चिल्ले आणि पॅनकेक्स आणि अजून अनेक Easy Breakfast Recipes, Quick Breakfast Ideas आणि Healthy Breakfast Recipes.
ही सीरिज विशेषतः घरच्या घरी सोपा नाश्ता, टिफिनसाठी नाश्ता, मुलांसाठी नाश्ता आणि कमी वेळात होणाऱ्या नाश्त्याच्या रेसिपीज शोधणाऱ्यांसाठी आहे.
#कुरकुरीतमटाररवाआप्पे #मटारचेआप्पे #मटारआप्पे #मिक्सवेजआप्पे #रव्याचेआप्पे #कुरकुरीतडोसारेसिपी #मऊलुसलुशीतइडली #डाळतांदळाचेआप्पे #झटपटरवाआप्पे #हेल्थीनाश्तारेसिपी #ब्रेकफास्टरेसिपी #साऊथइंडियनरेसिपी #MatarcheAppe #MatarAppe #InstantRavaAppe #InstantRavaAppeRecipe #MixVegAppe #RavyacheAppe #KurkuritDosaRecipe #MauKuslushitIdaliRecipe #SaritaKichanAppeRecipe #BreakfastRecipe #SaritasKitchenNashtaRecipe #SouthIndianBreakfast #SaritasKitchenMarathi
#saritaskitchen #सरिताकिचन #breakfastrecipes #easybreakfastrecipes
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com