OBC SC Judgement: केवळ पगार हा क्रिमी लेयरचा निकष ठरू शकत नाही?
Prashant Kadam
0:00 / 0:00
OBC SC Judgement: केवळ पगार हा क्रिमी लेयरचा निकष ठरू शकत नाही?
13 765 просмотров · 2 ч назад
Prashant Kadam
522 тыс. подписчиков
13 765 просмотров · 2 ч назад
ओबीसी क्रिमीलेअर संदर्भात देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं आपला ऐतिहासिक निकाल कायम ठेवलाय....आरक्षणाचे लाभार्थी केवळ पगाराच्या आकड्यावरुन बाद केले जाऊ शकत नाहीत..त्यांना वगळण्याचा निकष केवळ आर्थिक असू शकत नाही...इथपासून ते एकाच ओबीसी वर्गात सरकारी नोकरीत असलेल्यांना वेगळा न्याय आणि पीएसयू, किंवा खासगी उपक्रमांत असणाऱ्यांसाठी वेगळा न्याय असू शकत नाही...हे या निकालानं अधोरेखित केलंय. १९९३ ला मंडल कमिशन आल्यापासून ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी केंद्रीय पातळीवर होतेय..पण आजवर आपण या निकषांमध्ये समानता आणू शकलो नाहीय...हे सत्य यातून अधोरेखित झालंय..देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच यूपीएससी परीक्षा पास झालेल्या २०२५ च्या बॅचच्या मुलांचा फाऊंडेशन कोर्स सुरु होऊ शकलेला नाहीय..
#obcreservation #creamylayer #suprmecourt #judgement