Перейти к содержимому

जैन कृषि महोत्सव 2024 / वॉटर फिल्टर / सर्व प्रकारचे जैन पाईप्स / खत पाणी देणारे जैन ऑटोमेशन सिस्टिम

Me Active Farmer

0:00 / 0:00

जैन कृषि महोत्सव 2024 / वॉटर फिल्टर / सर्व प्रकारचे जैन पाईप्स / खत पाणी देणारे जैन ऑटोमेशन सिस्टिम

1 484 просмотра · 2 г. назад
Me Active Farmer
142 тыс. подписчиков
1 484 просмотра · 2 г. назад
जैन कृषि महोत्सव 2024 / वॉटर फिल्टर / सर्व प्रकारचे जैन पाईप्स / खत पाणी देणारे जैन ऑटोमेशन सिस्टिम लिंक :- https://youtube.com/@jisljains?si=qw5... ‪@jisljains‬ हायटेक शेतीचा नवा हुंकार … पारंपारिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान त्याचबरोबर आधुनिक शेती कशी केली जाते याची माहिती मिळावी या हेतूने @jainirrigation_ यांनी Jain Hills ,जळगाव या ठिकाणी भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन केलं आहे. मित्रांनो, मी भेट दिली आहे तुम्ही देखील 14 जानेवारी 2024 पर्यंत आवर्जून भेट देऊ शकता.तुमची भेट निश्चित करण्यासाठी खालील टोल फ्री नंबर वरती संपर्क करा. 📞1800 599 5000 या कृषी महोत्सवात तुम्हाला बघायला मिळणार आहे , •कृषी क्षेत्रातील आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञान •शेतीसाठी लागणारे अत्याधुनिक उपकरणे •सर्व प्रकारचे जैन फिल्टर,पाईप, स्प्रिंकलर त्याचबरोबर रेनगन, जैन ऑटोमेशन सिस्टम , जैन सोलर पंप ,High density farming , tissue culture , aeroponic farming , Hydroponic farming , नेटहाऊस मधील टिशूकल्चर केळी आणि आणखी बरेच काही.. त्यामुळे वेळात वेळ काढून एकदा नक्की भेट द्या🙏 #irrigation #waterfilter #jainirrigation #agri #amazing #farmer #shetkari #hydroponic #aeroponics #farming #tissueculture #kisan #boycott_Maldives #trending_maldives #lakshadweep_pm_meet मला अनेक उपकरणांबद्दल माहिती मिळाली जी माझ्या सर्व शेतकरी मित्रांना खूप मदत करू शकतात. येथे आपण याबद्दल अधिक जाणून घ्याल: ड्रिप वापरत असल्यास फिल्टरचे नुकसान कसे टाळावे , सौर प्रकाश व्यवस्था, हळद आणि आल्याची लागवड आणि बरेच काही Contact me - mvbhabad5981@gmail.com 😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻 करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏 #me_active_farmer #जैन_कृषि_महोत्सव_2024 #वॉटर_फिल्टर #water_filter #jain_pipes #jain_automation_system #सर्व_प्रकारचे_जैन_पाईप्स #खत_पाणी_देणारे_जैन_ऑटोमेशन_सिस्टिम #जैन_शेती_औजारे #जैन_ट्रॅक्टर_चलित_शेती_औजारे #jain_agriculture_equipment #हायटेक_शेतीचा_नवा_हुंकार #hitech_sheticha_nava_hunkar