खंडणी, धमकी, विनयभंग.. शरद कोळीवर कोणते गुन्हे? Shiv Sena UBT's Sharad Koli Arrested
Lokmat
0:00 / 0:00
खंडणी, धमकी, विनयभंग.. शरद कोळीवर कोणते गुन्हे? Shiv Sena UBT's Sharad Koli Arrested
7 575 просмотров · 4 ч назад
Lokmat
4,77 млн подписчиков
7 575 просмотров · 4 ч назад
Shiv Sena UBT Leader Sharad Koli Arrested Under MPDA Act | Solapur Police Action
तोंडाला काळा कपडा बांधून शरद कोळींची रवानगी येरवड्यात! काय आहे संपूर्ण प्रकरण?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी (Sharad Koli) यांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सांगलीतून ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर एमपीडीए (MPDA Act) कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. तोंडाला काळा कपडा बांधून त्यांना येरवडा कारागृहात पाठवण्यात आले आहे. त्यांच्यावर खंडणी, विनयभंग आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. पहा संपूर्ण बातमी सविस्तरपणे.
Top Search Topics:
Sharad Koli Arrest News
Shiv Sena UBT Leader Sharad Koli
Solapur Police MPDA Action
Sharad Koli Yerwada Jail
Maharashtra Political News Today
Timestamps:
00:00 - Intro & Sharad Koli Viral Arrest Video
00:35 - ठाकरेंच्या शिलेदारावर MPDA कारवाई का झाली?
01:08 - शरद कोळींचा राजकीय प्रवास आणि संघटना
02:05 - सांगलीतून कशी झाली अटक?
02:15 - शरद कोळींवर दाखल असलेले ९ गंभीर गुन्हे (Police Statement)
#SharadKoli #SharadKoliArrest #ShivSenaUBT #UddhavThackeray #MPDA #SolapurPolice #MaharashtraPolitics #YerwadaJail #CrimeNews #SolapurNews #LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews #BreakingNews #PoliceAction
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat