Перейти к содержимому

नेहा बोराचा मोठा धमाका.. जंतर-मंतरवर कशी नडली? Neha Bora Jantar Mantar Protest

Lokmat

0:00 / 0:00

नेहा बोराचा मोठा धमाका.. जंतर-मंतरवर कशी नडली? Neha Bora Jantar Mantar Protest

31 741 просмотр · 6 ч назад
Lokmat
4,77 млн подписчиков
31 741 просмотр · 6 ч назад
Neha Bora Jantar Mantar Protest: Students Clash With Delhi Police Demanding CEC Resignation दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थी आणि Gen-Z आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत तीव्र निदर्शने केली. छात्र नेत्या Neha Bora हिच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांची Delhi Police सोबत जोरदार झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी प्रयत्न केले, मात्र आंदोलकांनी पोलिसांना चकवा देत आंदोलन तीव्र केले. नेमकं जंतर-मंतरवर काय घडलं? पाहा सविस्तर रिपोर्ट. Watch detailed ground report on Neha Bora protest at Jantar Mantar demanding the resignation of the Chief Election Commissioner (CEC) Gyanesh Kumar. Heavy clash erupted between Delhi Police and student protesters. Top Search Topics: Neha Bora Jantar Mantar Protest Delhi Police vs Students Clash Chief Election Commissioner Resignation Demand AISA Protest Delhi Election Commission of India Controversy Timestamps: 00:00 - Intro & Neha Bora Speech 00:35 - Background: NEET आंदोलन ते जंतर-मंतर 01:05 - India Gate ते Jantar Mantar मोर्चा 01:30 - विद्यार्थी vs दिल्ली पोलीस झटापट 02:07 - निवडणूक आयोगावर गंभीर आरोप आणि राजीनाम्याची मागणी 02:50 - पोलिसांची कारवाई आणि आंदोलकांचा विरोध #NehaBora #DelhiProtest #JantarMantar #ElectionCommission #DelhiPolice #StudentsProtest #GyaneshKumar #AISA #YouthProtest #IndiaGate #MaharashtraNews #Lokmat #TrendingNews #BreakingNews #DelhiNews Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat