Перейти к содержимому

Vidyanand Bapat | हा 'लष्कर-ए-उत्सव', DJ संस्कृतीला विरोधच; विद्यानंद बापट यांनी भाजपलाही सुनावलं

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Vidyanand Bapat | हा 'लष्कर-ए-उत्सव', DJ संस्कृतीला विरोधच; विद्यानंद बापट यांनी भाजपलाही सुनावलं

15 049 просмотров · 1 день назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,43 млн подписчиков
15 049 просмотров · 1 день назад
#vidyanandbapat #punedjban #ganeshutsav2026 डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीनंतर त्यांनी पुन्हा एकदा आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घालणारी ही मंडळी खरी समाजकंटक आहेत, असा घणाघात त्यांनी केला. डीजेमुळे होणाऱ्या त्रासाची तुलना करताना त्यांनी थेट 'लष्कर-ए-उत्सव' असा उल्लेख केला. तर डीजे बंद केल्यास तरुणांचा रोजगार बुडेल, या दाव्याची बापट यांनी अक्षरशः त्यांच्याच स्टाईलमध्ये चिरफाड केली.