UPSC RESULT 2022 | यशवंत सत्कार समारंभ व अनुभव कथन | HIGHLIGHTS
THE UNIQUE ACADEMY
0:00 / 0:00
UPSC RESULT 2022 | यशवंत सत्कार समारंभ व अनुभव कथन | HIGHLIGHTS
1 050 просмотров · 2 г. назад
THE UNIQUE ACADEMY
680 тыс. подписчиков
1 050 просмотров · 2 г. назад
#upscresult2022 #upsctopper ##success
🏆 UPSC यशवंत सत्कार समारंभ व अनुभव कथन.
♟️ नुकत्याच जाहीर झालेल्या UPSC अंतिम निकालात यश संपादीत केलेल्या यशवंतांचा द युनिक अॅकॅडमी, पुणे यांच्या वतीने 'सत्कार समारंभ' आयोजित करण्यात आलेला आहे.
कसा घडला हा संघर्षमय प्रवास❓
कसे मिळाले हे दैदिप्यमान यश ❓
या यशामागचे नेमके रहस्य काय ❓
🤔 हे व असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या मनाला नक्कीच पडली असतील. चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात थेट यशवंतांकडूनच..!
📣 तुम्ही ही या इतरांना ही कळवा. आपल्या उत्स्फूर्त उपस्थितीतून यशवंतांच्या पाठीवर कौतूकाची एक थाप देऊयात आणि त्यांच्या अनुभव कथनातून स्वत:ला अधिकारी होण्यासाठी प्रेरित करुयात..!
🙏 सर्वांचे मन:पूर्वक स्वागत..
📞 संपर्क - 8929920917 / 8956994499