MRINAL KULKARNI & Dr. ANAND NADKARNI talking about Time Management | घटका गेली, फळे आली - भाग १
AVAHAN IPH
0:00 / 0:00
MRINAL KULKARNI & Dr. ANAND NADKARNI talking about Time Management | घटका गेली, फळे आली - भाग १
18 357 просмотров · 2 года назад
AVAHAN IPH
443 тыс. подписчиков
18 357 просмотров · 2 года назад
काळ आणि वेळ या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. काळ हा अनादी, अनंत आहे तर वेळ ही संकल्पना माणसाने तयार केलेली.
वेळेचं नियोजन करताना आपण हे लक्षात घ्यायला हवं की वेळ ही कुणा एकट्याची नसते. वेळेच्या बाबतीत कधी आपण निवांत असतो तर कधी घाईत असतो. तर कधी वेळेच्या पुढेही असतो. त्यामुळे अनेकदा आपला आणि इतरांचा वेळ जुळून येत नाही. जर आपल्याला वेळेसोबत चालायचं असेल तर त्यासोबत दोस्ती करावी लागेल. वेळेच्या नियोजनाचे हे बारकावे समजून घेऊ संवादांच्या या मैफिलीत जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांच्याकडून.
......................................................................................................
OUR LATEST RELEASE:
• वेळेच्या नियोजनाचे रहस्य । MRINAL KULKARNI... - वेळेच्या नियोजनाचे रहस्य
• स्वतःसाठीचा वेळ आणि उशीर होण्याची कारणं? ।... - स्वतःसाठीचा वेळ आणि उशीर होण्याची कारणं?
• चुकणाऱ्या वेळेतली संधी कशी शोधावी? । MRINA... - चुकणाऱ्या वेळेतली संधी कशी शोधावी?
• Quality Time आणि यशस्वी सहजीवन | MRINAL KU... - Quality Time आणि यशस्वी सहजीवन
......................................................................................................
Visit our Website
https://www.healthymind.org/
https://www.vedhiph.com/
......................................................................................................
Subscribe to Our Channel
/ avahaniph
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
#timemanagement #time #timeless #secret #secrettohappiness #secretoftime #mrinalkulkarni #actress #director #tips #avahaniph #iph #dranandnadkarni