Перейти к содержимому

कटाची आमटी|येळवणाची आमटी| पुरणपोळी बरोबर केली जाणारी कटाची आमटी#आमटी#मराठीरेसीपी#amati#festivefood

just daily cooking

0:00 / 0:00

कटाची आमटी|येळवणाची आमटी| पुरणपोळी बरोबर केली जाणारी कटाची आमटी#आमटी#मराठीरेसीपी#amati#festivefood

120 просмотров · 1 мес. назад
just daily cooking
79 подписчиков
120 просмотров · 1 мес. назад
एकदा या पद्धतीने बनविली तर नेहमी याच पद्धतीने बनवाल कटाची आमटी 1.5 ली कटाच्या आमटीसाठी साहित्य:- पावशेर शिजवलेल्या हरभरा डाळीचे येळवणी आमटीच्या फोडणीसाठी साहित्य:- तेल दोन पळ्या मोहरी जिरे हिंग हळद कढीपत्ता फोडणीच्या वाटणासाठी साहित्य लसुन आठ-दहा पाकळ्या आलं एक इंचभर मूठभर खोबरे किसलेले कच्चे मूठभर कोथिंबीर (हे सर्व मिक्सरमध्ये वाटून फोडणी नंतर परतून घ्यायचे आहे) त्यानंतर घालायचे आहे मसाले काळा मसाला घरचा एक टेबल स्पून (तुमच्या मसाल्याच्या तिखट अंदाजानुसार तुम्ही घालावे) एक छोटा चमचा एव्हरेस्टचा चिकन मसाला रंगासाठी बेडगी किंवा काश्मिरी लाल मिरची पावडर छोटा चमचा एक त्यानंतर घालायचा आहे काळे वाटण साहित्य एक कांदा बारीक 8-10 लसून पाकळ्या मूठभर खोबरे मूठभर कोथिंबीर दोन हिरवी इलायची एक इंच दालचिनीचा तुकडा हे सर्व काळ्या वाटणा प्रमाणे भाजून घ्यायची आहे आणि मिक्सरला बारीक वाटून मसाले परतल्यानंतर घालायचे आहे व छान ब्राऊन रंग होईपर्यंत परतायचे आहे त्यानंतर येळवणी चे पाणी यात घालायचे