भाग ९३: 'कानडी स्त्री'चा मराठी प्रवास आणि कधीही न ऐकलेले पाहिलेले कानडी पदार्थ (०६.१०.२६)
भाषानिधी Bhashanidhee
0:00 / 0:00
भाग ९३: 'कानडी स्त्री'चा मराठी प्रवास आणि कधीही न ऐकलेले पाहिलेले कानडी पदार्थ (०६.१०.२६)
37 632 просмотра · 1 день назад
भाषानिधी Bhashanidhee
7,38 тыс. подписчиков
37 632 просмотра · 1 день назад
कानडीने केला मराठी भ्रतार! ❤️ राधिका पाध्ये (97674 83832)
एका 'कानडी स्त्री'ने मराठी भाषा शिकत शिकत केवळ मराठी शब्दच आत्मसात केले नाहीत, तर मराठी माणसांची भाषा, संस्कृती, चालीरीती मनापासून स्वीकारली. आणि त्यातूनच घडली कानडी आणि मराठी संस्कृतीची एक सुंदर सरमिसळ!
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत—
🌿 एका 'कानडी स्त्री'चा मराठी शिकण्याचा रंजक प्रवास
🌿 कानडी आणि मराठी भाषांमधील शब्दांची देवाणघेवाण
🌿 दोन संस्कृती एकमेकींत कशा मिसळतात, याची गोड कहाणी
🌿 आपण स्वीकारलेले कानडी शब्द
🌿 आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कानडी खाद्यपरंपरेतील कधीही न पाहिलेल्या, न ऐकलेल्या आणि अतिशय सुरेख अशा पाककृती! 🍃🥥🍌
केळीच्या पानावर वाढलेले पदार्थ, पारंपरिक चवी, स्थानिक खाद्यपद्धती आणि त्यामागची परंपरा—या सगळ्याचा आस्वाद घेताना आपल्याला जाणवेल की भाषा आणि अन्न हे केवळ संवादाचे किंवा पोट भरण्याचे माध्यम नसते; ते दोन संस्कृतींना जोडणारे सुरेख साकव असतात.
मराठी आणि कानडी संस्कृतीच्या या गोड सरमिसळीचा अनुभव नक्की घ्या!
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. ❤️
#कानडीनेकेलामराठीभ्रतार #मराठीभाषा #कानडीभाषा #मराठीकानडी #भाषासंस्कृती #खाद्यसंस्कृती #मराठीसंस्कृती #कानडीसंस्कृती #मराठीशिकणे #Bhashanidhi