Перейти к содержимому

श्रीसमर्थ रामदासस्वामी पादुका दौरा दुबई २०२६, प्रवचन माला - दि. २६ सप्टेंबर

Vaarsa Ek Japnuk

0:00 / 0:00

श्रीसमर्थ रामदासस्वामी पादुका दौरा दुबई २०२६, प्रवचन माला - दि. २६ सप्टेंबर

453 просмотра · 3 нед. назад
Vaarsa Ek Japnuk
518 подписчиков
453 просмотра · 3 нед. назад
श्रीसमर्थ रामदास स्वामी पादुका दौरा दुबई २०२६ हा दौरा वारसा एक जपणूक दुबई ने आयोजित केला होता. वारसा एक जपणूक चे ध्येय : आपला धर्म आणि आपली नीतीमूल्ये जपणे आणि जोपासणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असते, ही मूल्ये आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे त्याहूनही महत्वाचे. आम्हाला ह्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वांच्या सोबतीची नितांत गरज आहे. आपला धर्म वाढवूया.. आपली मूल्ये जपूया आणि जोपासुया.... आपला हा अमूल्य वारसा आपल्या पुढच्या पिढीस सोपवूया....जय श्री राम" वारसा एक जपणूक ग्रुप join करण्यासाठी संपर्क : +971504517841 , +971566241355 ‪@YogeshBuvaRamdasi‬