Перейти к содержимому

कांदा मार्केट पिंपळगाव 17 ऑक्टोबर 2026

आपला शेतकरी राजा

0:00 / 0:00

कांदा मार्केट पिंपळगाव 17 ऑक्टोबर 2026

2 508 просмотров · 13 ч назад
आपला शेतकरी राजा
981 подписчик
2 508 просмотров · 13 ч назад
पिंपळगाव बसवंत मार्केट आपला शेतकरी राजा या युट्यूब चॅनलवर! आपले सहर्ष स्वागत आहे! आज दि.17 ऑक्टॉबर 2026 महाराष्ट्राची कृषि क्षेत्राची शान आणि आशियातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Pimpalgaon Basavant) दररोजच्या शेतीमालाच्या बाजारभावांची सविस्तर आणि अचूक माहिती तुम्हाला येथे मिळेल.कांदा, टोमॅटो, इ. तसेच इतर सर्व शेतमाल लिलाव, बाजारभाव, शेतीविषयक ताज्या घडामोडी आणि शेतकऱ्यांच्या फायद्याच्या महत्त्वाच्या माहिती थेट पिंपळगाव मार्केटमधून आपल्या चॅनलवर प्रसारित केल्या जातात.आपल्या चॅनलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल?पिंपळगाव बसवंत मार्केटचे दैनिक बाजारभाव (कांदा, टोमॅटो, इ.)शेतीमालाच्या लिलावाचे थेट अपडेट्स शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक माहितीबाजार समितीच्या नवीन घडामोडी आपला शेतकरी राजाला अचूक माहिती मिळावी आणि शेतीमालाला योग्य भाव लाभावा, हाच आपल्या चॅनलचा मुख्य उद्देश आहे.📲 आजच आपला शेतकरी राजा या चॅनलला Subscribe करा आणि शेती व बाजारभावाच्या प्रत्येक अपडेटसाठी बेल आयकॉन (Bell Icon) दाबायला विसरू नका! जावेद मानियार पिंपळगाव बसवंत 9423481478