गवारी भाजी कशी करावी? | Gavarchi Bhaji Recipe in Marathi | Gavarfali Bhaji Maharashtrian Style
Tasty Chav With Kavita
0:00 / 0:00
गवारी भाजी कशी करावी? | Gavarchi Bhaji Recipe in Marathi | Gavarfali Bhaji Maharashtrian Style
783 просмотра · 1 год назад
Tasty Chav With Kavita
1,63 тыс. подписчиков
783 просмотра · 1 год назад
गवारी भाजी कशी करावी? | Gavarchi Bhaji Recipe in Marathi | Gavarfali Bhaji Maharashtrian Style
गवारी भाजी कशी करावी? आज आपण बघणार आहोत पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने गवारीची भाजी बनवण्याची सोपी आणि झटपट रेसिपी. ही भाजी रोजच्या जेवणासाठी अगदी परफेक्ट असून पोळी किंवा भातासोबत खूपच स्वादिष्ट लागते.
या व्हिडिओत आपण पाहणार आहोत:
गवार भाजी कशी करतात (स्टेप बाय स्टेप)
कमी वेळात स्वादिष्ट भाजी बनवण्याची पद्धत
टिफिनसाठी योग्य अशी भाजी
साहित्य:
गवारी कांदा हिरवी मिरची मसाले व कोथिंबीर – अगदी घरातलंच!
Your question:-
gavarchi bhaji recipe in marathi
gavar bhaji marathi recipe
gavarfali bhaji recipe
maharashtrian style gavar bhaji
गवारी भाजी कशी करावी
gavarchi sukhhi bhaji
easy gavarfali sabzi
gavar bhaji for tiffin
गवार भाजी रेसिपी मराठीमध्ये
healthy marathi veg recipe
जर तुमचं पहिल्यांदा चॅनलवर आलात तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीसाठी!
#GavarchiBhaji #GavarfaliRecipe #MaharashtrianBhaji #MarathiRecipe #TiffinBhaji #GavarBhaji