Перейти к содержимому

आळतेच्या श्री रेणुका मातेचे आणि सांगवडेच्या श्री लक्ष्मी नरसिंह देवाचे दर्शन | नवरात्री विशेष

Chavicha Varasa /चवीचा वारसा

0:00 / 0:00

आळतेच्या श्री रेणुका मातेचे आणि सांगवडेच्या श्री लक्ष्मी नरसिंह देवाचे दर्शन | नवरात्री विशेष

235 просмотров · 1 дн. назад
Chavicha Varasa /चवीचा वारसा
32 подписчика
235 просмотров · 1 дн. назад
नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये आम्हाला आळते गावातील श्री रेणुका मातेच्या दर्शनाचा आणि मातेच्या चरणी तेल अर्पण करण्याचा सुंदर योग आला. त्यानंतर आमच्या कुलदैवताचं, सांगवडे गावातील श्री नरसिंह देवाचं दर्शन घेण्याचं भाग्यही लाभलं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आळते येथील श्री रेणुका मातेचं पवित्र मंदिर, भक्तिमय वातावरण, मातेचं दर्शन आणि सांगवडे गावातील श्री नरसिंह देवाचं सुंदर रूप अनुभवायला मिळेल. हा प्रवास केवळ मंदिरदर्शनाचा नसून आपल्या श्रद्धा, परंपरा, संस्कृती आणि कुलदैवताशी जोडलेल्या भावनांचा सुंदर अनुभव आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा आणि “चवीचा वारसा” या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्ही आळतेच्या श्री रेणुका मातेच्या किंवा सांगवडेच्या श्री नरसिंह देवाच्या दर्शनाला गेला असाल, तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.