Перейти к содержимому

पत्नीला घटस्फोट घ्यायचा आहे.पती घटस्फोट द्यायला तयार नाही.तर काय करावे?(‪@kaydavisionviregaonkar‬ ),

kayda vision /Adv.Madhav sir(Viregaonkar)

0:00 / 0:00

पत्नीला घटस्फोट घ्यायचा आहे.पती घटस्फोट द्यायला तयार नाही.तर काय करावे?(‪@kaydavisionviregaonkar‬ ),

8 707 просмотров · 2 года назад
kayda vision /Adv.Madhav sir(Viregaonkar)
11,1 тыс. подписчиков
8 707 просмотров · 2 года назад
नमस्कार कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले मराठी चैनल कायदा व्हिजन मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज आपण.पत्नीला घटस्फोट घ्यायचा आहे आणि पती घटस्फोट घ्यायला तयार नाही.? तर काय करावे म्हणजेच काय तर.पतीला नांदवण्याची इच्छा आहे. परंतु पत्नी नांदत नाही तर काय करावे?    घटस्फोट घ्यायचाच आहे हे मनाशी पक्क करुन ठेवलेले  आहे. घटस्फोट घेण्याचा निर्णय पक्का झालेला आहे.१) पतीचे इन्कम नसावे किंवा अपुरे असावे. २) पती बेवडा दारू पिदाडा नशेडी असेल ३) पती त्याच्या पालकांना आई-वडिलांना  सोडून वेगळे रहाण्यास तयार नसेल ४) सासू सासरे या दोघांच्या पैकी कोणाशी तरी पटत नसेल ५) दोघांपैकी एकाचे बाहेर दुसरे लफडे असेल ६) पत्नीच्या आई वडिलांचा हस्तक्षेप असू असेल विशेषतः आईचा हस्तक्षेप अति जास्त असेल . ७) पती पत्नीची शारीरिक भूक भागवण्यासाठी कमी पडत असेल ८) पती पत्नी दोघांपैकी कोणीही एखादा ओम शांती सारख्या संस्थेत जात असेल. किंवा संन्यास घेतला असेल     वरील पैकी कोणते तरी एखादे कारण घटस्फोट मागण्यासाठी असणार आहे. पण घटस्फोट घेण्या आधी एक याआधी अनेक प्रकरणे चालवण्याचा अनुभव म्सल्ला देण्याचा प्रयत्न करतो आहे. बाकी ज्याच्या त्याच्या वैयक्तिक प्रश्नातील ज्याची त्याची मर्जी आहे. ज्या महिलेला खरोखर नांदावयाचे असते ती महिला घटस्फोट घेण्याकडे वळत नाही.. कोणत्याही परिस्थितीत कितीही आलेल्या संकटावर मात करून तिच्या मनात संसार करायची इच्छा असेल तर ती संसार करू शकते. अगदी तिचे पती दृष्टिहीन असतील अपंग असतील  आजारी असतील अज्ञान असतील भिकारी असतील. व्यसनी व दारू पिणारे असतील तरीही ती त्याचा संसार करू शकते जर मनात इच्छा असेल तर.. पत्नीला घटस्फोट घ्यायचा आहे.पती घटस्फोट द्यायला तयार नाही.तर काय करावे?(‎@kaydavisionviregaonkar  )