Перейти к содержимому

खोटं बोलून पोटगी मिळते का ? | Domestic Violence | Order Order Podcast | Ep. 1 | Madhura Deshpande

Order Order Podcast

0:00 / 0:00

खोटं बोलून पोटगी मिळते का ? | Domestic Violence | Order Order Podcast | Ep. 1 | Madhura Deshpande

73 610 просмотров · 5 месяцев назад
Order Order Podcast
17,1 тыс. подписчиков
73 610 просмотров · 5 месяцев назад
Welcome to Order Order Podcast by Adv. Anuradha Pardeshi & Adv. Madhura Deshpande. Order Order च्या या पहिल्या भागात प्रसिद्ध वकील Adv. Madhura Deshpande एक अत्यंत रोचक आणि विचार करायला लावणारी केस सांगत आहेत. एका महिलेने कोर्टाला चुकीची माहिती देऊन आपल्या माजी पतीकडून जास्त अलिमनी (पोटगी) मिळवण्याचा प्रयत्न केला… पण कायद्याच्या नजरेत हे कितपत योग्य आहे? आणि तिचा हा प्लॅन यशस्वी झाला का? हे तुम्हाला समजणार आहे. या केसच्या माध्यमातून तुम्हाला कोर्टातील सत्य, खोटं आणि न्यायव्यवस्थेची भूमिका समजेल. पूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पाहा! 🔍⚖️ अशाच लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग केसेसच्या माध्यमातून कायदा समजून घेण्यासाठी Order Order या YouTube चॅनलला नक्की फॉलो करा. तुमच्या कायदेशीर प्रश्नांसाठी Adv. माधुरा देशपांडे यांचे Contact Details Email Id- adv.deshpandeandassociates@gmail.com Contact Number - 9004381112 Timestamps: 00:00 – केस काय होती? 02:30 – तिने कोर्टात काय सांगितलं 06:00 – Income Affidavit म्हणजे काय? 10:00 – Bank Statement ने खोटं उघड केलं 15:00 – कोर्टाचा निर्णय 18:00 – यातून काय शिकायचं? #पोटगी #DomesticViolence #MarathiLaw #OrderOrderPodcast #LegalAwareness #MathuraDesphande