Перейти к содержимому

दुष्काळी तालुक्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का ? कुणाला घेतलं ? कुणाला उडवलं ? | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

दुष्काळी तालुक्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का ? कुणाला घेतलं ? कुणाला उडवलं ? | Vishaych Bhari

3 852 просмотра · 17 часов назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
3 852 просмотра · 17 часов назад
दुष्काळी तालुक्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का ? कुणाला घेतलं ? कुणाला उडवलं ? | Vishaych Bhari मंडळी, महाराष्ट्रात अखेर दुष्काळ जाहीर झाला आहे…राज्यातील एकूण ३५८ पैकी तब्बल २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दिलेली तडी आणि त्याचा खरीप पिकांवर झालेला परिणाम यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. अनेक ठिकाणी सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पिकं डोळ्यांसमोर करपत होती. सरकारकडे दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत करण्याची मागणी होत होती. अखेर आज म्हणजेच २६ सप्टेंबरला राज्य सरकारने २६५ तालुक्यांमध्ये जाहीर केला आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न आहे… दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सामान्य शेतकऱ्याला नेमकं काय मिळणार? सरकार नेमक्या कोणत्या सवलती देणार ? आणि शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत मिळणार का ? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडीओतून. #vishaychbhari #maharashtradrought #drought #farmernews #sheti Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( maharashtra drought 2026, maharashtra drought, 265 taluka drought, 265 taluka list, drought declared maharashtra, drought relief maharashtra, farmers benefits, farmer relief, drought relief package, dushkal, crop loan restructuring, loan recovery stay, electricity bill concession, land revenue concession, farmer loan, crop damage compensation, drought taluka list, maharashtra farmer news, shetkari news, maharashtra news, marathi news, viral )