Перейти к содержимому

GF ला 4 कोटींचा फ्लॅट दिला, बँक मॅनेजरने सरकारी तिजोरीतून 657 कोटी कसे गायब केले | Vishaych Bhari

Vishaych Bhari

0:00 / 0:00

GF ला 4 कोटींचा फ्लॅट दिला, बँक मॅनेजरने सरकारी तिजोरीतून 657 कोटी कसे गायब केले | Vishaych Bhari

17 636 просмотров · 11 часов назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
17 636 просмотров · 11 часов назад
GF ला 4 कोटींचा फ्लॅट दिला, बँक मॅनेजरने सरकारी तिजोरीतून 657 कोटी कसे गायब केले | Vishaych Bhari मंडळी, आपल्या भारतात रोज किमान एक तरी छोटा मोठा घोटाळा उघडकीस येत असतो. त्यामुळं सामान्य नागरिक म्हणून आपल्याला याची इतकी सवय झाली आहे की आपण या घोटाळ्यांबद्दल सहज गप्पा मारत बसतो. त्यात घोटाळे इतके खतरनाक असतात की घोटाळा कसा झाला आणि घोटाळ्यातील पैसा आरोपींनी कुठं खर्च केला याची डिटेल स्टोरी अनेक दिवस चर्चेत राहते. बरोबर आहे की नाही ? आता अलीकडेच हरियाणा आणि चंदीगडमधून एक नवाकोरा घोटाळा उघडकीस आला आहे आणि हा घोटाळा तब्बल ६५७ कोटी रुपयांचा आहे. आणि विशेष म्हणजे या घोटाळ्यात आतापर्यंत सहा आयएएस अधिकाऱ्यांची नावं समोर आली आहेत आणि या घोटाळ्याचा मास्टरमाइंड एका बँकेचा मॅनेजर होता आणि त्याने या पैशातून डान्सर असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडला चार कोटींचा आलीशान फ्लॅट घेऊन दिला आणि अजूनही बरीच मजा केली आहे. आता हा घोटाळा नेमका कसा करण्यात आला ? यातला पैसा कसा फिरवण्यात आला ? आणि या योजनेचे नेमके लाभार्थी कोण कोण होते ? हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हीडिओतून. #Scam #idfcbank #haryananews #cbiinvestigation #bankfraud #vishaychbhari Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, chandigarh government scam, haryana government money scam, government fund scam, bank manager scam, rishabh rishi case, rishabh rishi scam, rishabh rishi girlfriend story, IAS officers involved in scam, CBI investigation haryana, government money fraud, bank fraud case, haryana scam news, chandigarh scam news, latest scam news, india latest news, marathi news, breaking news, viral news, government fund fraud, 657 crore scam, marathi video, idfc bank scam )