सर्व मैत्रिणींनी टेरेस वरती चुलीवर बनवला कोल्हापुरी तांबडा पांढरा😋||kolhapuri tambda pandhara rassa
Rohini's lifestyle and kitchen
0:00 / 0:00
सर्व मैत्रिणींनी टेरेस वरती चुलीवर बनवला कोल्हापुरी तांबडा पांढरा😋||kolhapuri tambda pandhara rassa
115 просмотров · 18 ч назад
Rohini's lifestyle and kitchen
2,15 тыс. подписчиков
115 просмотров · 18 ч назад
नमस्कार मंडळी! ❤️🙏
आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही पहिल्यांदाच बनवला आहे कोल्हापुरी स्पेशल तांबडा पांढरा रस्सा! 😍🌶️
कोल्हापुरी पदार्थांची खासियत म्हणजे त्यांची झणझणीत चव आणि अप्रतिम रंग! तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा बनवण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. माझ्या किचनमधील हा खास अनुभव तुम्हाला नक्की आवडेल. ❤️
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि माझा पहिला प्रयत्न तुम्हाला कसा वाटला, ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच रेसिपी, घरगुती पदार्थ आणि रोजच्या आयुष्यातील खास क्षण पाहण्यासाठी Rohini's Lifestyle and Kitchen या चॅनलला Subscribe करायला विसरू नका! 🔔❤️
तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद! 🙏
#TambdaPandhraRassa #KolhapuriRassa #KolhapuriSpecial #MarathiFood #RohinisLifestyleAndKitchen