Перейти к содержимому

Vidyanand Bapat Podcast : विचारपद्धतीला वळण लावणे गरजेचे आहे!

Shirasta

0:00 / 0:00

Vidyanand Bapat Podcast : विचारपद्धतीला वळण लावणे गरजेचे आहे!

6 849 просмотров · 1 дн. назад
Shirasta
12,2 тыс. подписчиков
6 849 просмотров · 1 дн. назад
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद्रासभरोहणम् हे संस्कृत सुभाषित मागच्या काही दिवसांपासून विद्यानंद बापट यांच्यामुळे चर्चेत आले. पण विद्यानंद बापट हे व्यक्ती म्हणून याच्याही पलीकडे आहेत. गणेशोत्सव अथवा सर्वधर्मीय सण उत्सवाच्या काळात होणारे ध्वनी प्रदूषण आणि डीजेचा गोंगाट याला विरोध करून बापटांनी महाराष्ट्रभर समाजाचा विवेक जागवण्याचे काम केले. त्यांच्या या भूमिकेला बराच विरोध झाला. इतका की त्यांच्यावर हल्ला देखील करण्यात आला मात्र भूमिकेत तसूभरही बदल झाला नाही. अशा विद्यानंद बापट यांचे नास्तिकवादावर काय मत आहे? त्यांच्या आवडीचे लेखन कोणते? विज्ञानवादी भूमिका कशी अंगिकारली आणि एकूणच विद्यानंद बापट हे नेमकं रसायन आहे तरी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न या पॉडकास्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलवर नवीन असल्यास नक्की सबस्क्राइब करा. #vidyanandbapat #pune #punenews #marathipodcast #diwalispecial #diwali #noisepollution #pollution #civicsense #punekar #vidyanandbapatattack #atheist #atheism #atheistdebate #vidyanandbapatpodcast #marathinews #marathibatmya