Перейти к содержимому

Bol Bhidu Podcast I Maya Tigress च्या शिकारीच्या गोष्टी, पर्यंटकांसोबतचे किस्से ते गायब होण्याचं गूढ

BolBhidu

0:00 / 0:00

Bol Bhidu Podcast I Maya Tigress च्या शिकारीच्या गोष्टी, पर्यंटकांसोबतचे किस्से ते गायब होण्याचं गूढ

174 771 просмотр · 1 год назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
174 771 просмотр · 1 год назад
#BolBhidu #MayaTigress #Tadoba ताडोबाच्या जंगलावर राज्य करणारी माया वाघीण, तिचा स्वभाव, शिकार करण्याची पद्धत, तिचे फोटो, तिचं अचानक नाहीसं होणं, ताडोबाच्या जंगलात असलेल्या इतर वाघांच्या गोष्टी आणि एकंदरीतच ताडोबाच्या जंगलातल्या इंटरेस्टींग गोष्टींवर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कम्युनिकेशन ऑफिसर अनंत सोनवणे यांच्यासोबत बोल भिडू पॉडकास्टमध्ये दिलखुलास गप्पा. माया वाघीणीविषयी लिहिलेल्या पुस्तकासाठी: https://www.forevermaya.com/ Timestamps 00:00 - ट्रेलर 02:38 - सुरुवात 03:35 - माया वाघीण सुपरस्टार वाघीण का आहे ? 07:44 - माया वाघीणीचा स्वभाव कसा होता ? 15:22 - मायाची आई लीलाचा मृत्यू कसा झाला ? 20:50 - माया वाघीणीचा शिकारीचा पहिला प्रयत्न कसा होता ? 32:20 - वाघ आपलं भक्ष्य इतर प्राण्यांपासून कसं लपून ठेवतो ? 36:55 - माया वाघीण आणि वानराचा तो किस्सा... 42:38 - माया वाघीण पर्यटकांवर चिडली तेव्हा काय घडलं होतं ? 45:41 - अचानक वाघ समोर आल्यावर काय करायचं ? 01:00:22 - माया वाघीणीने 4 माणसांना ठार का केलं ? 01:11:16 - माया वाघीणीच्या फोटोचं टपाल तिकीट कसं झालं ? 01:17:02 - वाघांची आणि त्यांच्या पिल्लांची नावं कोण ठरवतं ? 01:21:16 - माया वाघीणीच्या पिल्लांचं पुढे काय झालं ? 01:25:05 - सूर्या वाघाने रान गव्याची शिकार करण्याचा प्रयत्न का केला होता ? 01:29:24 - मानेवरच हल्ला केला पाहिजे हे वाघांना कसं कळतं ? 01:33:27 - वाघ दुसऱ्यांनी केलेली शिकार खात नाहीत ? 01:35:38 - रानकुत्र्यांचं वैशिष्ट काय आहे ? 01:37:57 - माया वाघीणीने टेरिटरीसाठी कोणाकोणासोबत लढाई केली होती ? 01:45:22 - वाघ गंभीर जखमी झाला असेल तर अशावेळी वनविभाग काय करतो ? 01:50:17 - वाघाला मदतीची गरज आहे हे कसं ठरवलं जातं ? 01:53:22 - वनविभागाच्या अधिकाऱ्यांना वाघाची टेरिटरी कोणती हे कसं कळतं ? 01:55:30 - माया वाघीण जंगलातून गायब झाली हे कसं समजलं होतं ? 02:00:13 - माया वाघीण सापडली अशा बातम्या आल्या होत्या, सत्य काय ? 02:01:30 - आई, अटॅकर की राणी यापैकी माया वाघीण कोणत्या रूपात जास्त ओवरपॉवर होती ? 02:05:06 - माया गेल्यानंतर पर्यटनावर परिणाम झाला ? 02:07:14 - मायाला शोधण्याचे प्रयत्न कोणकोणत्या जंगलात झाले ? 02:13:36 - सध्या ताडोबामध्ये कोण राज्य करतंय ? 02:16:06 - शेवट चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/