😱ज्वारीपेक्षा तणच जास्त उंच!| दुसऱ्या शेतात काय काय लावलंय?|सोयाबीन मात्र एकदम भारी 🌱| गावाकडची लाईफ
anu.lifestyle
0:00 / 0:00
😱ज्वारीपेक्षा तणच जास्त उंच!| दुसऱ्या शेतात काय काय लावलंय?|सोयाबीन मात्र एकदम भारी 🌱| गावाकडची लाईफ
91 просмотр · 7 дней назад
anu.lifestyle
304 подписчика
91 просмотр · 7 дней назад
नमस्कार मंडळी 🙏🌾
आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या शेतात काय काय पिकं लावली आहेत ते पाहणार आहोत. 🌱
ज्वारीच्या शेतातलं तण पाहून तर एकदम धक्काच बसला 😱 कारण काही ठिकाणी तण ज्वारीपेक्षाही जास्त उंच वाढलेलं दिसलं!
पण त्याच शेतातील सोयाबीन मात्र खूप छान आणि जोमदार आलेलं आहे. 🌿💚
गावाकडची शेती, शेतातील पिकांची अवस्था आणि शेतकऱ्याची रोजची मेहनत तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ❤️🌾
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel ला Subscribe 🔔 नक्की करा.
#गावाकडचीलाइफ #शेतकरीलाईफ #गावाकडचीशेती #ज्वारी #सोयाबीन #शेती #शेतकरी #मराठीव्लॉग #VillageLife #FarmerLife #farming #viral #villagerlifestyle #nature #share #minivlog #video #village