करंजी | सुक्या खोबऱ्याच्या सारणाची रवा- मैद्याची करंजी | karanji recipe
JayaLeelas kitchen
0:00 / 0:00
करंजी | सुक्या खोबऱ्याच्या सारणाची रवा- मैद्याची करंजी | karanji recipe
1 256 просмотров · 3 года назад
JayaLeelas kitchen
2,46 тыс. подписчиков
1 256 просмотров · 3 года назад
करंजी | सुक्या खोबऱ्याच्या सारणाची रवा- मैद्याची करंजी | karanji recipe
#करंजी
#karanjirecipe
#Diwalispecial
#Diwalirecipe
#Diwalifaral
#Indianfood
#Indiansweets
#Maharashtriandelicacy
#gujiya
#Marathisweetdish
साहित्य
पारीसाठी
बारीक रवा १ वाटी
मैदा १ वाटी
मीठ चिमूटभर
पातळ केलेले साजूक तूप ४ Tsp
दूध किंवा पाणी आवश्यकतेनुसार
सारणासाठी
किसलेलं सुकं खोबरं २ वाट्या
कणिक (गव्हाचं पीठ) १/२ वाटी
चारोळी १ Tsp
खसखस १/४ वाटी
पिठीसाखर १ ते १+१/४ वाटी
वेलची पूड १/२ Tsp
तळण्याकरिता तेल
व्हिडिओ लिंक्स video links
बेसन लाडू besan Ladoo recipe link
• बेसनाचे लाडू | बेसन लाडू | बेसन लड्डू रेसि...
चिवडा chivda recipe link
• पातळ पोह्यांचा चिवडा | पोहा चिवडा रेसिपी |...
शंकरपाळे shakkarpare recipe link
• खुसखुशीत शंकरपाळे | शक्करपारे | शंकरपाळी र...
नारळाचे लाडू desiccated coconut ladoo recipe
link
• नारळाचे (डेसिकेटेड कोकोनटचे) लाडू | desicc...