Gokul Chairman Election : महायुतीच्या अडचणी वाढल्या, १२ संचालकांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Gokul Chairman Election : महायुतीच्या अडचणी वाढल्या, १२ संचालकांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
108 433 просмотра · 14 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
108 433 просмотра · 14 ч назад
#gokulelection #satejpatil #mahayuti
गोकुळची निवडणूक पार पडली खरी, पण ती संपलेली नाही! महायुतीला टक्कर देत सतेज पाटलांनी एकाकी झुंज दिली आणि विजय खेचून आणला.पण कोल्हापूरची आर्थिक वाहिनी असणाऱ्या 'गोकुळ' दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा पेच सध्या एका मोठ्या कायदेशीर आणि राजकीय कचाट्यात अडकलाय. बहुमताचा आकडा असूनही बंटी पाटलांच्या समविचारी आघाडीला अध्यक्षांची अधिकृत घोषणा करता आलेली नाही, तर दुसरीकडे महायुतीने सभेला दांडी मारून हा डाव उलटवून लावण्याचा प्रयत्न केला. अखेर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पोहोचले असून, न्यायालयाने महायुतीच्या तब्बल १२ संचालकांना नोटीस धाडली आहे. गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा पेच नेमका काय आहे आणि हायकोर्टाच्या सुनावणीत काय झालं? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया..
The Gokul election has taken place, but it is not over yet! Challenging the Mahayuti, Satej Patil fought a lone battle and clinched victory. However, the deadlock over the election of the chairman of 'Gokul' Milk Cooperative, the financial lifeline of Kolhapur, is currently caught in a major legal and political web. Despite having the majority number, Bunty Patil's like-minded alliance has been unable to officially announce the chairman. On the other hand, the Mahayuti attempted to overturn this move by skipping the meeting. Finally, the matter reached the Kolhapur Circuit Bench of the Bombay High Court, which has issued notices to as many as 12 Mahayuti directors. Let's understand what the deadlock over Gokul's chairman election is and what transpired in the High Court hearing through this video..