आता चहासोबत खायला खारी न आणता,आजीच्या पद्धतीने बनवा हा खारीपेक्षा कुरकुरीत,नमकीन पदार्थ | Tea snacks
आपली आजी
0:00 / 0:00
आता चहासोबत खायला खारी न आणता,आजीच्या पद्धतीने बनवा हा खारीपेक्षा कुरकुरीत,नमकीन पदार्थ | Tea snacks
397 832 просмотра · 4 г. назад
आपली आजी
1,87 млн подписчиков
397 832 просмотра · 4 г. назад
साहित्य-
पीठ-
2 वाट्या मेथी
2 वाट्या गव्हाचे पीठ
1/2 वाटी रवा
1/2 चमचा गावरान तूप
चवीनुसार मीठ
1/2 चमचा हळद
1 चमचा मिरची पावडर
1/2 tsp जिरे
1/2 tsp काळे मिरे पावडर
1 चमचा पांढरे तीळ
2 चमचे गावरान तूप
पाणी
साठा-
2 चमचे गावरान तूप
2 चमचे तांदूळ पीठ
Ingredients-
Aatta-
2 bowl Fenugreek
2 bowl wheat flour
1/2 bowl semolina
1/2 spoon ghee
Salt as per taste
1/2 spoon turmeric
1 spoon red chilli powder
1/2 tsp cumin seeds
1/2 tsp Black pepper
1 spoon white sesame seeds
2 spoon ghee
Water
Satha-
2 spoon ghee
2 spoon rice flour