Перейти к содержимому

🌺🙏🏻गणपती बाप्पाचं उत्साहात आगमन झालं||कोकणातील पारंपारिक गणेशोत्सव भाग-३||Abhi More Vlogs🧿#festival

Abhi More Vlogs

0:00 / 0:00

🌺🙏🏻गणपती बाप्पाचं उत्साहात आगमन झालं||कोकणातील पारंपारिक गणेशोत्सव भाग-३||Abhi More Vlogs🧿#festival

624 просмотра · 13 дн. назад
Abhi More Vlogs
467 подписчиков
624 просмотра · 13 дн. назад
🌺🙏🏻गणपती बाप्पाचं उत्साहात आगमन झालं||कोकणातील पारंपारिक गणेशोत्सव भाग-३||Abhi More Vlogs🧿 🌴 कोकणातील मातीचा सुगंध, पारंपरिक सजावट, बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद… 😍✨ कोकणातील पारंपारिक गणेशोत्सव – भाग ३ मध्ये अनुभवूया आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाचा अविस्मरणीय सोहळा! 🥁🌺 गावाकडचा उत्साह, चाकरमान्यांची लगबग, भक्तिमय वातावरण आणि आपल्या परंपरेची सुंदर झलक… ❤️🙏🏻 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🚩 व्हिडिओ आवडला तर Like 👍🏻 करा, आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा आणि तुमच्या प्रतिक्रिया Comment मध्ये नक्की सांगा. ❤️ अशाच कोकणातील संस्कृती, परंपरा, सण-उत्सव आणि गावाकडच्या खास आठवणी अनुभवण्यासाठी Abhi More Vlogs ला Subscribe करा आणि Bell Icon 🔔 दाबायला विसरू नका! Abhijit more From- Mumbai (INDIA) #abhimorevlogs