आले व हळद पिकातील सूत्रकृमींचा प्रादुर्भाव: जाणून घ्या लक्षणे आणि प्रभावी उपाय
Pankaj Pardeshi
0:00 / 0:00
आले व हळद पिकातील सूत्रकृमींचा प्रादुर्भाव: जाणून घ्या लक्षणे आणि प्रभावी उपाय
1 372 просмотра · 2 месяца назад
Pankaj Pardeshi
2,01 тыс. подписчиков
1 372 просмотра · 2 месяца назад
आले आणि हळद पिकातील ‘सूत्रकृमी’ (Nematodes) पिकाला आतून पोखरत आहेत का? कंदकुज, पानं पिवळी पडणे आणि मुळांवर येणाऱ्या जखमांचे मूळ कारण फक्त बुरशी नसून धोकादायक सूत्रकृमी असू शकतात!योग्य वेळी ओळख आणि अचूक नियोजन न केल्यास संपूर्ण पीक हातातून जाऊ शकते. योग्य लक्षणे ओळखा आणि त्यावर प्रभावी जैविक उपाययोजना करा.
पिकाच्या उत्तम वाढीसाठी आणि मुळांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण माहिती आजच जाणून घ्या.
अधिक माहितीसारखा संपर्क करा :https://wa.me/919130003849
#आलेशेती #हळदशेती #सूत्रकृमी #Nematodes #CropProtection #Agrotmissa #शेतकरी #SmartFarming #Agriculture #शेतकरीमार्गदर्शन #OrganicFarming #जैविकशेती