Перейти к содержимому

Europe ते Asia जगभरातल्या देशांमध्ये सरकारं पाडण्याचे आरोप, 96 वर्षांचे George Soros आहेत कोण ?

BolBhidu

0:00 / 0:00

Europe ते Asia जगभरातल्या देशांमध्ये सरकारं पाडण्याचे आरोप, 96 वर्षांचे George Soros आहेत कोण ?

35 869 просмотров · 5 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
35 869 просмотров · 5 ч назад
#BolBhidu #GeorgeSoros #RegimeChange एका माणसाकडे इतका पैसा असू शकतो का, की त्याच्या एका निर्णयाने एखाद्या देशाची अर्थव्यवस्था हादरावी? एखाद्या देशातलं सरकार अडचणीत यावं? किंवा जगाच्या राजकारणात सुरू असलेल्या संघर्षांमध्येही त्याचं नाव वारंवार समोर यावं? आता भांडवलशाही देशांमध्ये श्रीमंतांच्या बाजूने तिथली सरकारं झुकतात असं म्हटलं जातं. पण अख्ख्या जगातल्या सत्तांना कंट्रोल करायची ताकद असलेला माणूस असू शकतो, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण गेली कित्येक वर्ष एक नाव याच आरोपांच्या केंद्रस्थानी नेहमी घेतलं जातं. ते नाव म्हणजे जॉर्ज सोरोस. एक अमेरिकन बिजनेसमॅन, ज्यांच्यावर सातत्यानं आरोप केला जातो की त्यांच्याकडे असलेल्या पैशाच्या जोरावर ते कधी एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडून टाकतात तर कधी एखाद्या देशाच्या सरकारला अँन्टी डेमोक्रॅटिक ठरवून त्यांच्या विरोधात गृहयुद्ध घडवून आणतात. यामुळेच जॉर्ज सोरोस यांना Most Evil Person of the World म्हणून ओळखल जातं. अलिकडच्या काळात देशात सुरू असलेल्या वेगवेगळ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून असा आरोप केला जातोय की, या सगळ्यामागे विदेशी शक्तींचा हात आहे आणि या चर्चा येऊन पोहोचतात, त्या जॉर्ज सोरोस यांच्यापर्यंत. पण असं का, सोरोस यांचं नाव नेहमीच अशा घटनांशी का जोडलं जातं? जगभरात एवढे वादग्रस्त असलेले ९६ वर्षांचे जॉर्ज सोरोस आहेत कोण ? सगळं काही सविस्तर जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/