139 भजनस्पर्धा आजनसरा, वरोरा महिला मंडळ, Rag Shivaranjani , Yug Badalane Aaya Gandhiji 15 feb 2020
Bhajan Spardha Shirishkumar Patil
0:00 / 0:00
139 भजनस्पर्धा आजनसरा, वरोरा महिला मंडळ, Rag Shivaranjani , Yug Badalane Aaya Gandhiji 15 feb 2020
159 389 просмотров · 6 лет назад
Bhajan Spardha Shirishkumar Patil
257 тыс. подписчиков
159 389 просмотров · 6 лет назад
युग बदलाने आया ।
गांधीजी युग बदलाने आया ।।टेक।।
कर्मठता की जोर बढी थी ।
छुआछुत - दीवार खडी थी ।
लाखों को समझा-समझाकर ,
मानवता बढवाया ।। गांधीजी0।।१।।
गुलाम था भारत वर्षों से ।
धर्म पराधीन था ही तबसे ।।
स्वतंत्रता की दे ललकारी ,
सत्याग्रह करवाया ।।गांधीजी 0।।२।।
मदिरा थी घर-घरकी रानी ।
उसकी चाल पडी थी पुरानी ।।
भट्टी के दरवाजे जाकर,
व्यसन-मुक्त करवाया ।।गांधीजी0।।३।।
तुकड्यादास कहे भंगी को ।
घृणाबुध्दि जन देखे उनको ।।
हाथ बकेट उठाकर बापू,
मैला साफ कराया ।। गांधीजी 0।।४।।
🙏🙏🙏🙏🙏🙏
“ Shirishkumar Patil “ कृपया हे चानेल सबस्क्राईब करा, घंटी ला टच करा.
भजनस्पर्धा आजनसरा श्री.संत भोजाजी महाराज संस्थान 14,15,16 फेब्रुवारी 2020. भजन स्पर्धेचा निकाल आणि आयोजक व सहकारी कार्यकर्ते.
प्रौढ विभाग पुरस्कार :- 1} आदर्श भजन मंडळ निमगव्हाण ३३२ 2} सार्थक भजन मंडळ हस्तापूर ३३२ 3} राष्ट्रसंत भजन मंडळ जनुना ३२४ 4} गुरुदेव भजन मंडळ मोझरी गुरुकुंज ३२१ ५} महाराणा भजन मंडळ यवतमाळ ३१६ ६} गुरुदेव भजन मंडळ हिरापूर बिथली ३१३ ७} रंगनाथ भजन मंडळ निळापूर ३०९ 8} गोपालकृष्ण भजन मंडळ घाटसावली ३०४ 9 } बालाजी भजन मंडळ घाटसावली २९५ 10) गुरुदेव भजन मंडळ येरणगाव 293 11) गुरुदेव भजन मंडळ आगरगाव लोणी 290.
.….....….........................................................
महिला विभाग पुरस्कार:- 1 } संतकृपा महिला भजन मंडळ इंदिरा नगर चंद्रपूर ३०७ 2 } ओम जय भारती भजन मंडळ दक्षिण नागपूर ३०६ 3 } क्रांती ज्योती महिला मंडळ जैतापूर ३०६ 4 } जय गुरुदेव महिला मंडळ बाबूपेठ चंद्रपूर ३०३ 5 } आप्पा स्वामी सहपरिवार मंडळ शेंदुरजना ३०० 6 } जिजाऊ महिला मंडळ नेहरू नगर चंद्रपूर ३०० 7 } दुर्गामाता महिला मंडळ दिघी महल्ले २९९ .
........................................................................
बाल विभाग पुरस्कार:- 1 } मानव छात्रालय बाल मंडळ मोझरी ३१७ 2 } स्वामी चंद्रशेखर बालमंडळ हातगाव ३०९ 3 } गुरुदेव बाल मंडळ कनकी ३०८ 4 } जय पिवराई बालमंडळ पिवरडोल ३०५ 5 } बजरंग बालमंडळ टाकळी बु. २९५ 6 } जय ज्योती बाल मंडळ गवारा २९३ 7 } संत भोजाजी बाल मंडळ
येरणगाव २९० 8 } गुरुदेव बाल मंडळ गिरड २८२ 9 } गुरूदेव बाल मंडळ भेंडाळा २८१ 10 } राष्ट्रसंत बाल मंडळ आंबोडा २६९ ११ } अन्नपूर्णा माता बाल भजन मंडळ काचनगाव २६८ .
........................................................................
आयोजक मंडळ :- 1 } डॉ.विजय पर्बत 2 } धनराज मेश्राम 3 } शिवदास पर्बत 4 } नामदेवराव गाढवे 5 } राजेंद्र ढवळे 6 } रमेशराव ठाकरे 7 } शंकरराव बारई 8 }वसंतराव येडे 9 } भोजराज कोसुरकर
10 } रामाजी कोपरकर
........................................................................
संत भोजाजी उत्सव मंडळ आजनसारा:-
1 } कृष्णा महाजन 2 } शंकरराव ठाकरे 3 } अंकुशराव वैरागडे 4 } प्रभाकर 5 } निळकंठ आष्टनकर 6 } पिंटू आष्टनकर 7 } दिलीप ढवळे 8 } सुभाष रेवतकर 9 } विनोद आष्टणकर 10 } संजय कोसुरकर आणि समस्त ग्रामवासी आजनसरा.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,