Santosh Deshmukh हत्या प्रकरणात Walmik Karad वर Mocca, मोक्कांतर्गत कराडला कोणती शिक्षा होणार ?
BolBhidu
0:00 / 0:00
Santosh Deshmukh हत्या प्रकरणात Walmik Karad वर Mocca, मोक्कांतर्गत कराडला कोणती शिक्षा होणार ?
172 631 просмотр · 1 г. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
172 631 просмотр · 1 г. назад
#BolBhidu #WalmikKaradLatestNews #SantoshDeshmukhCase
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंगळवारी सगळ्यात मोठी घडामोड घडली. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मोक्का लावण्यात आलाय. संतोष देशमुखांच्या हत्येचा कट रचण्यात वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचं सांगत एसआयटीकडून कराडवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलीय. याआधी या प्रकरणातल्या आठही आरोपींवर मोक्का लावण्यात आला होता. पण धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी साततत्यानं जोर धरत होती.
मंगळवारी खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कराडला दिलासा मिळाल्याचं बोललं गेलं. पण त्याचवेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोक्का लागल्यामुळं आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचं स्पष्ट झालंय. मोक्का लागल्यावर आता वाल्मिक कराडचं पुढं काय होणार याबद्दलही चर्चांना उधाण आलंय. मोक्का लागल्यावर वाल्मिक कराडवर नक्की कोणती कारवाई होऊ शकते, कराडला कोणती शिक्षा होणार, त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/