Перейти к содержимому

Walmik Karad Mocca: कराडच्या अडचणी वाढवणारा मोक्का Gopinath Munde यांनी महाराष्ट्रात कसा लागू केला ?

BolBhidu

0:00 / 0:00

Walmik Karad Mocca: कराडच्या अडचणी वाढवणारा मोक्का Gopinath Munde यांनी महाराष्ट्रात कसा लागू केला ?

48 378 просмотров · 1 г. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
48 378 просмотров · 1 г. назад
#BolBhidu #WalmikKarad #GopinathMunde ज्या वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई होऊ नये म्हणून परळीत लोक जमले, तो वाल्मिक कराड मोठा झाला गोपीनाथ मुंडेंच्या साथीनं. कॉलेजमध्ये शिकत असताना परळीत आलेला वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंच्या घरी घरकाम करत होता, पाहता पाहता त्यानं मुंडेंचा विश्वास संपादन केला. पुढे राजकारणात आणि मग सगळ्या परळीत जम बसवला. पण आज वाल्मिक कराडवर जो मोक्का लागलाय, तो कायदा अस्तित्वात आणला गोपीनाथ मुंडेंनी. हा कायदा अस्तित्वात कसा आला ? मुंडेंनी आणलेला कायदा आता त्यांच्याच समर्थकाच्या अडचणी कशा वाढवू शकतो ? पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/