भाग-५ | 😍 स्वप्निलवर फिदा..♥️... आणि सम्राटची..| मराठी रोमँटिक लव्हस्टोरी | या प्रेमाला मातीचा गंध
Feeling fm मराठी कथा🎙️
0:00 / 0:00
भाग-५ | 😍 स्वप्निलवर फिदा..♥️... आणि सम्राटची..| मराठी रोमँटिक लव्हस्टोरी | या प्रेमाला मातीचा गंध
3 869 просмотров · 4 дня назад
Feeling fm मराठी कथा🎙️
3,51 тыс. подписчиков
3 869 просмотров · 4 дня назад
आजच्या भागात पाटील कुटुंब कार्तिकच्या एंगेजमेंटसाठी मुंबईला पोहोचतं.
प्रवासात माईला स्वप्निल आणि राधाच्या नात्याबद्दल एक मोठं सत्य समजतं, तर सम्राटला स्वप्निलच्या मनात दडलेल्या भावनांची जाणीव होते.
दुसरीकडे कार्तिकच्या एका गुपितामुळे त्याचा खरा चेहरा समोर येण्याची सुरुवात होते.
आणि एंगेजमेंटमध्ये मुलीची एंट्री होताच सम्राटच्या आयुष्यात एक असा धक्का बसतो, ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केलेली नसते...
महत्त्वाची सूचना: या भागात दाखवलेली दारू आणि सिगरेटची दृश्ये केवळ कथानक आणि मनोरंजनाच्या उद्देशाने दाखवण्यात आली आहेत. मी दारू किंवा सिगरेटचे अजिबात प्रोत्साहन किंवा समर्थन करत नाही.
ही संपूर्ण कथा काल्पनिक असून माझ्या कल्पनेतून तयार केलेली आहे. या कथेतील पात्रे, घटना आणि प्रसंग यांचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी संबंध नाही. ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने सादर केली आहे.