भाग-४ | गावाची कायापालट 🏞️🌴🏰 | या प्रेमाला मातीचा गंध | मराठी हृदयस्पर्शी प्रेमकथा | लव्हस्टोरी
Feeling fm मराठी कथा🎙️
0:00 / 0:00
भाग-४ | गावाची कायापालट 🏞️🌴🏰 | या प्रेमाला मातीचा गंध | मराठी हृदयस्पर्शी प्रेमकथा | लव्हस्टोरी
4 091 просмотр · 7 дней назад
Feeling fm मराठी कथा🎙️
3,51 тыс. подписчиков
4 091 просмотр · 7 дней назад
सम्राटच्या मेहनतीने गावाचं रूप हळूहळू बदलत जातं आणि मागासलेलं गाव एका सुंदर पर्यटनस्थळाच्या दिशेने वाटचाल करू लागतं. ❤️
गावासाठी मोठी स्वप्नं पाहणाऱ्या सम्राटच्या मनात मात्र मृण्मयीची जागा अजूनही तितकीच खास आहे. तिच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची त्याची धडपड सुरूच आहे.
पण अचानक कार्तिकच्या साखरपुड्याचं निमंत्रण येतं आणि सम्राट पुन्हा एका अशा प्रसंगासमोर उभा राहतो, जो त्याच्या आयुष्याला वेगळंच वळण देणार असतो.
इतक्या कष्टाने उंच भरारी घेतल्यानंतर त्याच्या प्रेमाच्या वाटेत आता नियती कोणती परीक्षा घेणार?
टीप: या कथेमध्ये दाखवलेला दारू/व्यसनाचा प्रसंग केवळ कथानक आणि मनोरंजनाच्या उद्देशाने समाविष्ट करण्यात आला आहे. दारू किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यसनाचे आम्ही समर्थन किंवा प्रोत्साहन करत नाही.
Disclaimer: ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवलेली आहे. यातील पात्रे, घटना आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा घटनेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.