SG-News!!
Sharad Ghodekar
0:00 / 0:00
SG-News!!
214 просмотров · 5 дней назад
Sharad Ghodekar
112 подписчиков
214 просмотров · 5 дней назад
नारोडी ता. आंबेगाव येथील श्री. मुक्तादेवी मंदिरामध्ये गेले सात दिवस महाआरतीचा जागर सुरू आहे. आज सातवा दिवस महाआरती साठी संपूर्ण गावातून महिलांनी खूप गर्दी केली होती .महाआरती साठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या सर्व महिलांच्या हस्ते महा आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला.