Spirituality Doesn't Mean Giving Up Everything: What the Upanishads Actually Say Ft Sandhya Sapre
ग्रंथप्रेमी и अमृताचे डोही
0:00 / 0:00
Spirituality Doesn't Mean Giving Up Everything: What the Upanishads Actually Say Ft Sandhya Sapre
17 310 просмотров · 7 дней назад
ग्रंथप्रेमी и अमृताचे डोही
17 310 просмотров · 7 дней назад
Does spirituality mean only performing rituals?, Is it a path meant only for senior citizens, or relinquishing everything to take up renunciation? In this special episode of the Granthpremi Podcast, Sandhya Sapre—host of 'Amrutache Dohi' YouTube channel and author—unravels the invaluable wisdom of the Vedas, Upanishads, and the Bhagavad Gita in extremely simple language.
Her story of standing tall once again on the strength of spirituality after overcoming two severe strokes (paralysis) is truly astonishing. Watch this episode until the end to understand how earning wealth with integrity while living a family life is not wrong, when ego becomes necessary to protect self-respect in the practical world, and how to reduce daily stress!
Key Highlights of This Episode:
The 4 Parts of the Vedas and the Importance of the Upanishads
The True Concept of Moksha (Liberation)
The Real Definition of Spirituality
Ego – Enemy or Friend?
The Law of Karma and the Rebirth Theory
Life Management for the Youth
अध्यात्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा किंवा कर्मकांड आहे का? अध्यात्म म्हणजे फक्त वृद्ध लोकांसाठीचा मार्ग किंवा सगळं सोडून संन्यास घेणे असे तुम्हालाही वाटते का? 'ग्रंथप्रेमी पॉडकास्ट'च्या या विशेष भागात 'अमृताचे डोही' YouTube चॅनलच्या संचालिका आणि निरूपणकार संध्या सप्रे यांच्याबरोबर आपण वेद, उपनिषदे आणि भगवद्गीता या विषयावर चर्चा केली आहे. वेदान्त विचार आणि ज्ञान आजही कसे relevant आणि उपयोगी आहे हे अत्यंत सोप्या भाषेत त्यांनी सांगितले आहे.
अर्धांगवायूच्या (Paralysis) दोन गंभीर झटक्यांवर मात करत अध्यात्माच्या बळावर पुन्हा उभी राहण्याची त्यांची प्रेरणादायी कहाणी, संसारात राहून नीतिमत्तेने संपत्ती मिळवणे गैर कसे नाही, व्यावहारिक जगात आत्मसन्मानासाठी अहंकाराची गरज कधी पडते आणि दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव कमी कसा करावा, हे जाणून घेण्यासाठी हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा!
या भागातील महत्त्वाचे मुद्दे:
• वेदांचे ४ भाग आणि उपनिषदांचे महत्त्व
• मोक्षाची खरी संकल्पना
• अध्यात्माची खरी व्याख्या
• अहंकार - शत्रू की मित्र?
• कर्म आणि पुनर्जन्म सिद्धांत
• तरुणांसाठी जीवन व्यवस्थापन
संध्या सप्रे लिखित पुस्तके विकत घेण्यासाठी खालील लिंक वापरा :-
(१) लल्ला (कादंबरी) - लोकवाङमय गृह
Link - https://amzn.in/d/0dxaffxH
(२) पुस्तकाचे नाव— भगवद् गीता— जीवन व्यवस्थापन शास्त्र - डायमंड प्रकाशन - Rs २९९/-
Link - https://amzn.in/d/04PdvxKo
(३) व्रतस्थ - मधुश्री प्रकाशन - ४००/- Rs
LInk - https://amzn.in/d/0bIsMOD0
Guest Suggestion Form - https://docs.google.com/forms/d/e/1FA...
Credits:
Guests: संध्या सप्रे - लेखिका, निरूपणकार, यूट्यूबर - अमृताचे डोही
Hosts: निरंजन मेढेकर (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Reels: Akshay Ganjve, Nutan Badhade
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
Connect with us:
Twitter: https://x.com/granthpremi
Instagram: / granthpremi
Facebook: / granthpremi
Spotify: https://open.spotify.com/show/0A0NHhV...
Email: contact@granthpremi.com
Connect with Sandhya Sapre
Youtube: / @amrutachedohi
Email ID: sandhya.sapre@gmail.com
#SandhyaSapre #AmrutacheDohi #spirituality
00:00 Introduction
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Disclaimer: This content is intended for general information and educational purposes only and does not constitute professional or expert advice. The views expressed by guests are their own and do not reflect those of the platform. The platform does not independently verify statements made by guests. Viewers are encouraged to do their own research before acting on anything discussed. Our sole aim is to inform, educate, and empower viewers.
This content is not intended to defame, misrepresent, or harm any individual, organisation, caste, religion or entity. If you believe any content is inaccurate or infringes your rights, please email contact@granthpremi.com (Subject: FEEDBACK) and we will review it promptly and resolve it amicably.
Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.