Перейти к содержимому

Manoj Jarange Patil & MPSC Protest : मोर्चे,आंदोलनं हा जनतेचा असंतोष की विरोधकांचा नरेटिव्ह?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Manoj Jarange Patil & MPSC Protest : मोर्चे,आंदोलनं हा जनतेचा असंतोष की विरोधकांचा नरेटिव्ह?

43 261 просмотр · Трансляция закончилась 1 день назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
43 261 просмотр · Трансляция закончилась 1 день назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ मोर्चे, आंदोलनं आणि सरकारविरोधातील घोषणाबाजी... हे खरंच जनतेच्या मनातला असंतोष दाखवतंय का? की विरोधकांकडून तयार केलं जाणारं राजकीय नरेटिव आहे?एखाद्या प्रश्नावर मोठं आंदोलन उभं राहतं, हजारो लोक रस्त्यावर उतरतात... तेव्हा त्याकडे फक्त राजकीय आंदोलन म्हणून पाहायचं की त्यामागच्या जनतेच्या खऱ्या समस्याही समजून घ्यायच्या?मोर्चे आणि आंदोलनं नेमकं काय सांगतात? जनतेचा असंतोष की विरोधकांचं नरेटिव? तुमचं मत काय? #RPT0284 Protests, demonstrations and anti-government slogans... Do they really reflect public discontent, or are they part of a political narrative being created by the opposition?When a major protest erupts over an issue and thousands of people take to the streets, should we simply view it as a political agitation, or should we also understand the genuine problems of the people behind it?What do protests and demonstrations really tell us? Public discontent or the opposition's political narrative?What do you think? आजचा मुद्दा LIVE : मोर्चे, आंदोलनं हा जनतेचा असंतोष की विरोधकांचं नरेटिव? #manojjarangepatil #MPSCprotest #Obcprotest #Marathareservation Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.