Перейти к содержимому

पुणे जिल्ह्यातील सर्वात शेवटच्या खाणू 🛖गावाची भयानक परिस्थिती | Remote Place Village in Maharashtra

Paayvata

0:00 / 0:00

पुणे जिल्ह्यातील सर्वात शेवटच्या खाणू 🛖गावाची भयानक परिस्थिती | Remote Place Village in Maharashtra

632 600 просмотров · 2 г. назад
Paayvata
117 тыс. подписчиков
632 600 просмотров · 2 г. назад
फक्त चारचं माणसं राहणाऱ्या खाणू 🛖 गावची पावसातील 🌧️ भयानक परिस्थिती | Village Life | Paayvata #khanu #villagelife #paayvata #monsoon2024 नमस्कार, साधारण महिनाभरापूर्वी मी पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणारे खानू गाव आणि तिथे राहणाऱ्या फक्त चारच माणसांचे जनजीवन आपल्या एका व्हिडीओ च्या माध्यमातून दाखवले होते. ते मे महिन्याचे शेवटचे अगदी रखरखत्या उन्हाचे दिवस होते. आता पावसामध्ये खानू गाव कसे दिसत असेल ? तिथली परिस्थिती नक्की कशी असेल हे जाणून घेण्यासाठी मी पुन्हा एकदा खानू गावाला भेट दिली. तो संपूर्ण प्रवास या व्हिडीओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त २० दिवसात निसर्गाने केलेला बदल बघायचा असेल तर हा व्हिडीओ आपल्यासाठीच आहे. या व्हिडिओ मधून आपल्याला काय बघायला मिळेल..?👇 ग्रामीण भागातील लोकांचे आयुष्य ग्रामीण भागातील लोकांचे जीवन पावसाळ्यातील निसर्ग Village Life in monsoon Maharashtra Village lifestyle Marathi Village Village lifestyle पुणे जिल्हयातील सर्वात शेवटचे गाव #मराठीबातम्या #marathinews #abpमाझा #abpmajha Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध व्हिडीओंची लिंक • ग्रामीण भागातील महिलांचे खेळ 👇    • कलेला वयाचे बंधन नसते याचे हे उदाहरण बघा |...   • धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव 👇    • धरणाच्या पाण्यातुन पुन्हा बाहेर आले 🛖 गाव ...   --------------------------------------- ◆ Instagram Id :   / paayvata   ◆ Mail Id : paayvata@gmail.com ----------------------------------------- Music Credit YouTube Music Studio Thanks 🙏 For Watching ‎@paayvata