Перейти к содержимому

जळणारा फ्रान्स हा भारताला धोक्याचा इशारा देतोय | France | CJP Protest | Narendra Modi |

Hindusthan Post

0:00 / 0:00

जळणारा फ्रान्स हा भारताला धोक्याचा इशारा देतोय | France | CJP Protest | Narendra Modi |

32 204 просмотра · 14 ч назад
Hindusthan Post
190 тыс. подписчиков
32 204 просмотра · 14 ч назад
फ्रान्समध्ये सध्या महागाईविरोधातील आंदोलनाच्या नावाखाली नंगानाच सुरु आहे आणि संपूर्ण देश उध्वस्त करण्याची योजना सुरु आहे. भारतात झालेले सीजेपीचे आंदोलन ही भारताला तशाच पद्धतीने उध्वस्त करण्याची योजनेची सुरुवात होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतिशय मुत्सद्देगिरीने हा डाव उलथवून टाकला आहे. याचेच विश्लेषण करणारा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांचा व्हिडिओ. #HindusthanPost #France #Paris #CJP #CJPProtest #DeepState #NarendraModi #AbhijeetDipke #ProtestInFrance #BJP #NDAGovernment #ChandrashekharNene #MarathiNews #LatestUpdates टीप : या व्हिडिओत मान्यवरांनी मांडलेले विचार, मते वैयक्तिक आहेत, या मतांशी हिंदुस्थान पोस्ट सहमत असेलच असे नाही. Subscribe to our YouTube channel here:    / @hindusthanpost   For trending news in Hindi log on to: https://www.hindusthanpost.com/ For trending news in Marathi log on to: https://marathi.hindusthanpost.com/ #HindusthanPost #HindiNews #MarathiNews Social Media Handles: Facebook (Hindi):   / hindusthanposthindi   Facebook (Marathi):   / hindusthanpostmarathi   Twitter (Hindi):   / hindusthanposth   Twitter (Marathi):   / hindusthanpostm