Перейти к содержимому

Nagpur MLC Election | "नितेश कराळे माझे लहान भाऊ, आमचे वैचारिक मत एकच : अभिजीत वंजारी

NDTV Marathi

0:00 / 0:00

Nagpur MLC Election | "नितेश कराळे माझे लहान भाऊ, आमचे वैचारिक मत एकच : अभिजीत वंजारी

126 119 просмотров · 15 ч назад
NDTV Marathi
772 тыс. подписчиков
126 119 просмотров · 15 ч назад
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या बाबतीत आधी भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला जात होता..मात्र, आम्ही इथे सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे, आता हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि इथे काँग्रेसच विजयी ठरणार, अशी जाहीर घोषणा काँग्रेसचे विजयी उमेदवार एडवोकेट अभिजित वंजारी यांनी केली आहे. निवडणुकीचा अंतिम निकाल गुरुवारी सकाळी येणार असे अपेक्षित असताना आठ तास आधीच भाजपच्या वतीने उमेदवार सुधाकर कोहळे यांनी आपला पराभव मान्य करताच अभिजित वंजारी यांनी NDTV मराठी सोबत बोलताना हा दावा केला. #NagpurMLCElection #Election #AbhijeetVanjari NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #MarathiNews #MarathiBatmya #MaharashtraPolitics #MaharashtraDrought #abhijeetdipke #rahulgandhi #rajthackeray #maharashtranews #thackerayvsshinde